संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये दहीहंडी उत्सव साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रावणात येणारा एक महत्वाचा उत्सव म्हणजे गोपाळकाला अर्थात दहीहंडी. हा उत्सव श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. जन्माष्टमीचा उत्सव भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात येतो. लहान वयापासूनच विद्यार्थ्यांवर भारतीय संस्कृतीचे संस्कार व्हावेत,या हेतूने शाळेत विविध उपक्रम आयोजित केले जातात. संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये शुक्रवारी संस्थेचे संस्थापक व शिवसेना जिल्हाप्रमुख […]

Read More

“पुरस्कारार्थी च्या नावाने पुरस्कार मोठा झाला”:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-एखाद्या व्यक्तीच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव केला जातो मात्र कोपरगाव नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष मंगेश दादा पाटील यांना दलित मित्र पुरस्कार दिल्याने पुरस्कार मोठा झाला अशी भावना लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केलेलोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने नुकतीच कोपरगाव येथे जेष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांच्या उपस्थिती सत्यशोधक अण्णा भाऊ […]

Read More

कोपरगांव औद्योगिक वसाहतीच्या उद्योजकांना आता ३३ के.व्ही.ए वरून अखंडीत वीज पुरवठा:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव औद्योगिक वसाहतीमधील १४० उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांना अखंडीत वीजपुरवठा ३३ केव्हीए वीज केंद्रातून वीज द्यावी अशी मागणी वसाहतीचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी केली होती ती मान्य करून आता या सर्व उद्योजकांना अखंडीत वीज जोड देण्यात आला असून उद्योजकांचे व्यावसायीक नुकसान टळले गेले त्यामुळे सर्व उद्योजकांनी कोल्हे यांचे विशेष आभार मानले आहे. श्री. विवेकभैय्या कोल्हे […]

Read More

संताकरीता परमेश्वर अवतार घेतात:- माउली महाराज संगमनेरकर…

कोपरगांव प्रतिनिधी:-समाजाला संस्काराची दिशा देण्यांत संतांचा मोठा सहभाग असतो, संतांची वाणी उर्जेचे स्त्रोत आहे, हा स्त्रोत सातत्याने खरा होण्यासाठी परमेश्वर संताकरीता अवतार घेत असतात असे प्रतिपादन हभप माउली महाराज संगमनेरकर यांनी केले. ब्रम्हदशा व आत्मदशेबददलही त्यांनी माहिती दिली.तालुक्यातील श्रीक्षेत्र शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील हनुमान मंदिरात सालाबादप्रमाणे याही वर्षी संजीवनी सांस्कृतिक […]

Read More

संताकरीता परमेश्वर अवतार घेतात:- माउली महाराज संगमनेरकर…

कोपरगांव प्रतिनिधी:-समाजाला संस्काराची दिशा देण्यांत संतांचा मोठा सहभाग असतो, संतांची वाणी उर्जेचे स्त्रोत आहे, हा स्त्रोत सातत्याने खरा होण्यासाठी परमेश्वर संताकरीता अवतार घेत असतात असे प्रतिपादन हभप माउली महाराज संगमनेरकर यांनी केले. ब्रम्हदशा व आत्मदशेबददलही त्यांनी माहिती दिली.तालुक्यातील श्रीक्षेत्र शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील हनुमान मंदिरात सालाबादप्रमाणे याही वर्षी संजीवनी सांस्कृतिक […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील कोपरगाव एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात शनिवारी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक मंचच्या अध्यक्ष सुधाताई ठोळे होत्या. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त तथा प्रसिद्ध उद्योगपती कैलासशेठ […]

Read More

संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने सर्वाधिक १ लाख २१ हजार रुपयांचे बक्षीस, विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात साजरा झाला लक्षवेधी दहीहंडी उत्सव…

संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने सर्वाधिक १ लाख २१ हजार रुपयांचे बक्षीस इगतपुरीच्या संग्राम युवा गोविंदा पथकाने फोडली श्री छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहंडी-विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात साजरा झाला लक्षवेधी दहीहंडी उत्सव… कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित भव्य-दिव्य श्री छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहंडी उत्सव-२०२२ ला गोविंदा पथकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. […]

Read More

अडीच वर्षात ११०० कोटीच्या विकासाची हंडी रचलीसरकार जरी बदलले, तरी विकासाचे आणखी थर रचणारच:– ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – मतदारसंघातील सुज्ञ मतदारांनी सेवा करण्याची दिलेली संधी आशीर्वाद समजून मागील अडीच वर्षात मतदार संघात अकराशे कोटीच्या विकासाची हंडी रचली. सरकार जरी बदलले, तरी विकासाचे आणखी थर रचणारच असा ठाम विश्वास श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘विकासाची दहीहंडी’ कार्यक्रमात हजारोच्या संख्येने […]

Read More

मतदार ओळखपत्र – आधारकार्डशी लिंक करण्याचे आवाहन…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- शिर्डी मतदारसंघ व राहाता तालुक्यातील मतदारांनी आपल्या मतदार ओळखपत्र आधारकार्डशी लिंक करून घ्यावे. असे आवाहन राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदाराचे आधारकार्ड मतदार ओळखपत्राशी लिंक (जोडणे) करण्याचा कार्यक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. व्होटर हेल्प लाईन (Voter Helpline App) किंवा www.nvsp.in या संकेतस्थळावरून मतदार ओळखपत्र आधारकार्डशी विनामूल्य लिंक […]

Read More

कोपरगाव येथील गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरात अभिनेते किरण भालेराव यांनी घेतले दर्शन:- आदिनाथ ढाकणे…

कोपरगाव प्रतिनिधी:- दिनांक 19.8.2022 रोजी सकाळी गुरु शुक्राचार्य मंदिरामध्ये श्रावण शुक्रवार निमित्त पूजेचे आयोजन केलेले होते त्यासाठी माझे मित्र मराठी अॅक्टर किरण भालेराव उर्फ चंदू चिमणे, तू तेव्हा तशी फेम आले होते त्यांच्या हातून गुरु शुक्राचार्याच्या मंदिरामध्ये विधीवत पूजा संपन्न झाली याप्रसंगी गुरु शुक्राचार्य मंदिराचे अध्यक्ष श्री बाळासाहेब आव्हाड मंदिर प्रमुख श्री सचिन परदेशी उपप्रमुख […]

Read More