आदर्श शिक्षिका सौ.कमल जनार्दन कोरडे यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात लोणी येथे संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-आदर्श शिक्षिका सौ कमल जनार्दन कोरडे यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात लोणी येथे वरदविनायकच्या प्रांगणात संपन्न झाला. यावेळी राष्ट्रीय महासंघाचे वतीने कोरडे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रीय नाभिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनोज भाऊ वाघ. राहता तालुका अध्यक्ष अशोक भाऊ कोरडे. लोणी शहराध्यक्ष संदीप भाऊ कोरडे. युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ गायकवाड. […]

Read More

प्रहार सदैव कामगारांच्या पाठीशी:- जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे…

कोपरगाव प्रतिनिधी(देवळाली प्रवरा):-प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा पोटे यांचे हस्ते व श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांचे नेतृत्वाखाली प्रहार कामगार सेलची स्थापना करणेत आली. त्या प्रसंगी बोलताना पोटे यांनी सांगितले की प्रहार सदैव कामगारांच्या पाठीशी आहे. रविवार दि. २१ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ०५.०० वा. देवळाली प्रवरा येथील गुहा रोडच्या दत्त मंदिर प्रांगणात आयोजित छोटेखानी […]

Read More

‘सिंधूताई आदिवासी निवारा’ आदर्श घरकूल वसाहत,, एकाच ठिकाणी घरकूल वसाहतीचा ‘लोणी पॅटर्न’ राज्यासाठी मार्गदर्शक:- जि.मा.का. सुरेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-एकेकाळी पाटाच्या पाण्यामुळे नेहमी दलदल, चिखल असलेल्या जागेवर आता आदर्श अशी शासकीय घरकूल वसाहत साकार झाली आहे. राहाता तालुक्यातील लोणी बुद्रूक येथील ‘सिंधूताई आदिवासी निवारा ’असे या घरकूल वसाहतीचे नांव आहे. एकाच ठिकाणी पंतप्रधान, शबरी व रमाई आवास योजनेच्या ५७ लाभार्थ्यांना घरकूले उपलब्ध करून देणारा ‘लोणी पॅटर्न’ राज्यासाठी मार्गदर्शक ठरला आहे. ‘‘ पूर्वीच्या मातीच्या […]

Read More

तीळवणी प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रशासकीय मान्यता द्या, आशा सेविकांचे थकलेले वेतन द्या ना. आशुतोष काळेंचे आरोग्य मंत्र्यांना निवेदन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने तीळवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मान्यता दिली असून पुढील प्रशासकीय मान्यता तातडीने द्या अशी मागणी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी आरोग्यमंत्री ना. तानाजी सावंत यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे. दिलेल्या निवेदनात ना. आशुतोष […]

Read More

ब्राह्यण सभा.कोपरगांवच्या वतीने इको फ्रेंडली शाडु माती गणेश मुर्ती कार्यशाळेचे आयोजन…

कोपरगांव प्रतिनिधी:-ब्राह्यण सभा.कोपरगांवच्या विदयमाने पर्यावरण पुरक इको फ्रेंडली शाडु माती चे गणेश मुर्ती तयार करण्याची कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये कोपरगांवातुन विविध शाळेतील ५८ विद्यार्थी व व्यक्तींनी सहभाग घेतला. या कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ब्राह्यण सभेचे अध्यक्ष श्री.मकरंद को-हाळकर यांनी विदयार्थींना मार्गदर्शन केले त्या प्रसंगी ते म्हणाले की गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर इको फ्रेंडली […]

Read More

तौसिफ शेख यांचा “पोलीस मित्र” म्हणून सन्मान…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी ( शिर्डी )संजय जी सातव साहेब यांच्या हस्ते व कोपरगाव चे तहसीलदार विजय जी बोरुडे साहेब , पंचायत समितीचे बिडिओ सूर्यवंशी साहेब , कोपरगाव चे पोलीस निरीक्षक वासुदेव जी दिसले साहेब यांच्या उपस्थितीत , ७५ व्या स्वतंत्र दिनानिमित्य कोपरगाव पोलीस स्टेशन येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव गौरव […]

Read More

तौसिफ शेख यांचा “पोलीस मित्र” म्हणून सन्मान…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी ( शिर्डी )संजय जी सातव साहेब यांच्या हस्ते व कोपरगाव चे तहसीलदार विजय जी बोरुडे साहेब , पंचायत समितीचे बिडिओ सूर्यवंशी साहेब , कोपरगाव चे पोलीस निरीक्षक वासुदेव जी देसले साहेब यांच्या उपस्थितीत , ७५ व्या स्वतंत्र दिनानिमित्य कोपरगाव पोलीस स्टेशन येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव गौरव […]

Read More

दोन्ही युवा नेत्यांनी साईबाबांचा “श्रद्धा आणि सबुरी” महामंत्र आचरणात आणून कोपरगावची संस्कृती जपावी; बिपीनदादा कोल्हे यांचा वडिलकीचा सल्ला…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे हे शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आहेत. श्री साईबाबांनी संपूर्ण जगाला ‘श्रद्धा आणि सबुरी’ चा संदेश दिला त्याच संदेशाचे आचरण आज जगभरातील करोडो साईभक्त करत आहेत . सर्व युवा नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कोपरगावची संस्कृती जपून जनतेचे प्रश्न सोडविण्याकडे लक्ष द्यावे, असा वडिलकीचा सल्ला दोन्ही युवा […]

Read More

मा.आ. अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित श्री भगवान विष्णू मंदिर व कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यानात वृक्षारोपण…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कारखाना कार्यस्थळावरील श्री भगवान विष्णू मंदिर व कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यानात त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.निसर्गाचा बिघडलेला समतोल वेळीच सावरला गेला नाही तर भविष्यात त्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. त्याची प्रचीती यावर्षीच्या […]

Read More

राज्‍यस्‍तरीय रस्‍सीखेच स्‍पर्धेत श्री साईबाबा शैक्षणिक संकुलाची नेत्रदिपक कामगिरी…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):-श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या नविन शैक्षणिक संकुलातील मैदानावर अहमदनगर जिल्‍हा रस्‍सीखेच संघटना व महाराष्‍ट्र राज्‍य रस्‍सीखेच संघटनेच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक १५ ऑगस्‍ट ते १७ ऑगस्‍ट २०२२ या कालावधीत राज्‍यस्‍तरीय रस्‍सीखेच स्‍पर्धा संपन्‍न झाल्‍या असून श्री साईबाबा शैक्षणिक संकुलाच्‍या विद्यार्थ्‍यांनी नेत्रदिपक कामगिरी केली.अहमदनगर जिल्‍हा रस्‍सीखेच संघटना व महाराष्‍ट्र राज्‍य रस्‍सीखेच संघटनेच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक […]

Read More