आरक्षणासाठी एकाछताखाली या आरक्षणापासून कुणीही रोखु शकणार नाही:- पद्माकांत कुदळे…

‘आरक्षण ओबीसींचे’ विषयावर बैठक संपन्न कोपरगांव प्रतिनिधी:- संविधानातील घटनेप्रमाणे ओबीसींना आरक्षण मिळालेले असताना आज आपल्या सवलती शुन्य झाल्या आहेत हा ओबीसींवर अन्याय आहे. यातून न्याय मिळविण्यासाठी सर्वांनी एका छताखाली येण्याची गरज आहे. एकञ येवुन लढलो तर आरक्षणापासुन कुणीही रोखु शकणार नाही यासाठी युक्ती व शक्तीचा देखील वापर करु हक्काचे आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी सर्व […]

Read More

५ नंबर साठवण तलावाच्या कामाला गती द्या ना.आशुतोष काळेंच्या सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव शहरातील नागरिकांना लवकरात लवकर नियमित स्वच्छ पाणी मिळावे यासाठी ५ नंबर साठवण तलावाच्या कामाला गती द्या अशा सूचना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.१३१.२४ कोटी रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या साठवण तलाव क्र. ५ च्या पावसाळयानंतर सुरू करण्यात आलेल्या कामाची नुकतीच ना. आशुतोष काळे यांनी […]

Read More

पोलिस – संत – वर्तमानपत्र:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव प्रतिनिधी:-समाजात वावरताना अनेक प्रकारच्या वृत्ती, प्रवृत्ती दिसून येतात. अनेक संस्कृती विकृती प्रकृती दिसतात. मुलं जन्माला आल्यानंतर घरात आई वडील संस्कार करतात, शाळेत शिक्षक मित्र मंडळ संस्कार करतात तर समाजात वावरताना सामाजिक सांस्कृतिक संस्कार होत असतात. असे असले तरी पण कधीतरी कुठेतरी काहीतरी चुकभुल होते. सुसंस्कृत होण्याऐवजी विकृती वाढत जाते. अनावधानाने हातून नकळत एखादि चुक […]

Read More

कोपरगाव तालुका महिला कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी सौ.पुष्पाताई ज्ञानेश्वर भगत तर कोपरगाव शहराध्यक्ष पदी सौ.शुभांगीताई शुभम जाधव यांची निवड….

कोपरगाव प्रतिनिधी:- कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे जेष्ठ नेते तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री मा.आमदार बाळासाहेब थोरातसाहेब यांच्या दुरदर्शी मार्गदर्शनाखाली आणि अहमदनगर महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मा.सौ. अनुराधाताई नागवडे यांच्या कुशल नेतृत्वाखाली कोपरगाव तालुकाध्यक्ष पदी ग्रामीण भागातील उक्कडगाव येथील शेतकरी कुटुंबातील महिलांच्या प्रश्नांची जवळुन जाणीव असलेल्या श्री ज्ञानेश्वर भगत पाटील यांची पत्नी सौ.पुष्षाताई ज्ञानेश्वर भगत यांची कोपरगाव तालुकाध्यक्ष […]

Read More

कोपरगाव तालुका महिला कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी सौ.पुष्पाताई ज्ञानेश्वर भगत तर कोपरगाव शहराध्यक्ष पदी सौ.शुभांगीताई शुभम जाधव यांची निवड….

कोपरगाव प्रतिनिधी:- कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे जेष्ठ नेते तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री मा.आमदार बाळासाहेब थोरातसाहेब यांच्या दुरदर्शी मार्गदर्शनाखाली आणि अहमदनगर महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मा.सौ. अनुराधाताई नागवडे यांच्या कुशल नेतृत्वाखाली कोपरगाव तालुकाध्यक्ष पदी ग्रामीण भागातील उक्कडगाव येथील शेतकरी कुटुंबातील महिलांच्या प्रश्नांची जवळुन जाणीव असलेल्या श्री ज्ञानेश्वर भगत पाटील यांची पत्नी सौ.पुष्षाताई ज्ञानेश्वर भगत यांची कोपरगाव तालुकाध्यक्ष […]

Read More

जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन कोपरगाव कार्यध्यक्षपदी मुकुंदमामा काळे यांची वर्णी…

कोपरगाव प्रतिनिधी:-जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन दिल्ली यांच्या नूतन पदाधिकारी निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या असून कोपरगाव तालुका कार्यध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते व भाजपा दिव्यांग सेलचे अध्यक्ष मुकुंदमामा काळे यांची निवड झाली असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा प्राप्त होत आहेत.समाजसेवेची आवड व तळमळ असणारे ग्रामीण भागातील असणारे मुकुंद काळे यांचा जनसंपर्क व लहान […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ उत्साहाने संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीमान गोकुळचंदजी विदयालय च्या वतीने*मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून विदयालयात उत्साहाने संपन्न झाला.या कार्यक्रमाला विदयालयांचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर, विदयालयांचे उपमुख्याध्यापकश्री.आर.बी.गायकवाड, पर्यवेक्षक श्रीमती यु.एस.रायते,श्री.ए.बीअमृतकर ,ए.के.काले ,डी .व्ही.विरकर ,श्री.डी.पी.कुडके,श्री.एन.के.बडजाते ,ए.जे.कोताडे,एस,डी.गोरे,आर.जे.चौधरी,बी.सी.उल्हारे,आर.आर.लकारे,एस.एन.शिरसाळे आदी शिक्षक व विदयार्थी या वेळी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या आरंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन विदयालयांचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांचे हस्ते करण्यात आले.मुख्याध्यापक मकरंद […]

Read More

‘अग्निवीरां’ची राबविली जातेय पारदर्शक व जलद भरती प्रक्रिया…!

राहूरी कृषी विद्यापीठात दररोज ५ हजार तरूणांच्या चाचण्या…कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- अतिशय पारदर्शक, जलद व तत्परतेने सुरू असलेल्या भारतीय सैन्य दलातील ‘अग्निवीर’ भरतीत तरूणांचा उत्स्फूर्त उत्साह आहे. दररोज ५ हजार तरूणांची पात्रता चाचणी, मैदानी चाचणी, शारीरिक मोजमाज चाचणी, कागदपत्रे पडताळणी, बायोमॅट्रीक पडताळणी व वैद्यकीय तपासणी यशस्वीपणे करण्यात येत आहे. या सर्व प्रक्रियेत संगणकाद्वारे स्वयंचलित गुणांक देण्यात येत […]

Read More

“पुस्तकांच्या माध्यमातून महापुरुषांच्या विचारांची चळवळ उभी राहील”:- प्राध्यापिक बेबी नागरे मॅडम…

कोपरगाव प्रतिनिधी:-महापुरुषांच्या विचारांवर वैचारिक चळवळ उभी करायची असेल तर पुस्तकांची आवश्यकता आहे असे मत सेवा निवृत्त प्राध्यापिका श्रीमती नागरे मॅडम यांनी व्यक्त केलेरयत शिक्षण संस्थेत विविध उच्च महाविद्यालयात राज्यशास्त्र विषय शिकवणाऱ्या सेवा निवृत्त प्राध्यापिका श्रीमती नागरे यांनी त्यांच्या सेवा कारकिर्दीत घेतलेली शेकडो ग्रंथ त्यांचे वडील जेष्ठ स्वातंत्र सैनिक कॉ रामभाऊ नागरे यांच्या स्मरणार्थ लोक स्वराज्य […]

Read More

श्री.चक्रधर स्वामी अवतारदिनाचे सोमवारी कोपरगांवात आयोजन…

कोपरगांव प्रतिनिधी:-अखिल भारतीय महानुभाव परिषद अंतर्गत कोपरगांव तालुका महानुभाव समितीच्यावतीने सोमवार दि. २९ ऑगस्ट २०२२ रोजी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी अवतारदिन महोत्सवाचे कोपरगांव येथील कलश मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कोपरगांव तालुका महानुभाव समितीने दिली.या महोत्सवात पहाटे ५ वाजता श्रीमूर्तीस अभिषेक, सकाळी ७ वाजता श्री चक्रधर स्वामी पारायण, सकाळी ९ वाजता ध्वजारोहण, […]

Read More