घटनाकार मैत्री संघाचे अध्यक्ष गौतमराव बनसोडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील घटनाकार मैत्री संघाचे अध्यक्ष गौतमराव बनसोडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असुन शहरातील विविध मान्यवरांनी शुभेच्छा देवुन त्यांचा सत्कार करुन वाढदिवस साजरा केला आहे. गौतमराव बनसोडे हे घटनाकार मैत्री संघाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असतात.सर्वधर्म समभाव चा नारा देत सर्व महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथी, सण, सोहळा घटनाकार मैत्री संघाच्या माध्यमातून साजरे […]

Read More

“जिल्हा ग्राहक मंच सुविधा तालुका स्तरावर व्हावी”:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-प्रत्येक नागरिकांना ग्राहक म्हणून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते मात्र ग्राहक न्यायालय जिल्ह्याच्या ठिकाणी असल्या मुळे अनेक नागरिकांची फसवणूक होते त्यामुळे ग्राहक न्यायालयाची सुविधा तालुका स्तरावर उपलब्ध व्हावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी कोपरगाव तालुक्याचे आ आशुतोष काळे यांनी केलीआ आशुतोष काळे यांनी नुकतीच कोपरगाव वकील संघाला सदिच्छा […]

Read More

कोपरगाव शहर आगारातीलबंद अवस्थेत असलेले हिरकणी कक्ष त्वरित चालू करावे:- वंचित बहुजन आघाडी जिल्हा सल्लागार शरद खरात…

कोपरगाव प्रतिनिधी:-दिनांक 30. 8.2022 कोपरगाव बस स्थानकामध्ये लहान मुलांना स्तनपान करण्यासाठी महिलांची स्वतंत्र व्यवस्था म्हणून असलेली हिरकणी कक्ष लहान मुलांना स्तनपान करण्यासाठी बांधलेली खोली कायमस्वरूपी बंद अवस्थेत असून आमच्या महिला भगिनींना होत असलेल्या त्रासाला सामोरे जावे लागते. ही गोष्ट वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सल्लागार शरद खरात त्याचप्रमाणे वंचित चे पदाधिकारी व महिला आघाडीच्या निदर्शनास आल्यामुळे […]

Read More

समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे ही काळाची गरज बनली आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक ज्ञानाबरोबरच शारीरिक आणि मानसिक विकास होणे हे तितकेच महत्त्वाचे असते. त्यासाठी मैदानी खेळांमध्ये सहभागी होऊन प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःचा शारीरिक आणि मानसिक विकास करावा. खेळ हा जीवनातील महत्त्वाचा प्रकार आहे.बाल वयातच खेळाडू वृत्ती विकसित होऊन समताचे विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करतील.असे […]

Read More

कोपरगाव शहर आगारातीलबंद अवस्थेत असलेले हिरकणी कक्ष त्वरित चालू करावे:- वंचित बहुजन आघाडी जिल्हा सल्लागार शरद खरात…

कोपरगाव प्रतिनिधी:-दिनांक 30. 8.2022 कोपरगाव बस स्थानकामध्ये लहान मुलांना स्तनपान करण्यासाठी महिलांची स्वतंत्र व्यवस्था म्हणून असलेली हिरकणी कक्ष लहान मुलांना स्तनपान करण्यासाठी बांधलेली खोली कायमस्वरूपी बंद अवस्थेत असून आमच्या महिला भगिनींना होत असलेल्या त्रासाला सामोरे जावे लागते. ही गोष्ट वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सल्लागार शरद खरात त्याचप्रमाणे वंचित चे पदाधिकारी व महिला आघाडीच्या निदर्शनास आल्यामुळे […]

Read More

कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गणेश उत्सवाच्या पाश्र्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-दिनांक २ ९ / ०८ / २०२२ रोजी १७.०० ते १८.३० वा चे दरम्यान कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे श्रीगणेश उत्सव अनुशंगाने शांतता समीती सदस्य , श्रीगणेश मंडळ अध्यक्ष , सदस्य प्रतिष्ठीत नागरिक , डि जे . चालक मालक , व पोलीस पाटील यांची मुख्याधिकारी श्री शांताराम गोसावी , सहाय्यक अभियंता श्री अतुल खंडारे […]

Read More

मा.मंत्री बबनराव घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगावात शिवसेना मेळावा संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरात दि.२९ आँगस्ट २०२२ रोजी व्यापारी धर्मशाळा या ठिकाणी शिवसेनेचा भव्य मेळावा संपन्न झाला असुन शिवसैनिकांनी या मेळाव्यास मोठा प्रतिसाद दिला असुन या मेळाव्यात कोपरगाव तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पूर्ण ताकदनिशी लढविणार असल्याचे या मेळाव्यात सुतोवाच केले आहे. सदरचा कार्यक्रम शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला आहे.या कार्यक्रमाचे प्रास्तविक तालुकाप्रमुख […]

Read More

मा. राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी मंजूर केलेल्या पुलांचे देवळालीत भूमिपूजन..!

५० वर्षे सुरू असलेली जनतेची परवड थांबणार..!नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रहार सदैव तत्पर – आप्पासाहेब ढुस. कोपरगाव प्रतिनिधी(देवळाली प्रवरा):-माजी पाटबंधारे राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी मंजूर केलेल्या पुलांचे देवळाली प्रवरा मध्ये आज मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करून प्रत्यक्ष पुलांच्या कामाला सुरुवात झाली. त्यामुळे येथील जनतेची परवड कायमची थांबणारअसून नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष […]

Read More

दाढ बुद्रूक शिवारात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज लंपास:- अनिल वाघचौरे…

कोपरगाव प्रतिनिधी(सोनगाव राहाता):- तालुक्यातील दाढ बुद्रुक लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेले चोऱ्या व घरफोडीचे सत्र थांबायला तयार नाही. दाढ बुद्रूक शिवारातील निवृत्त शिक्षिकेचा बंगला फोडून एक लाख रुपयांचे दागिने व पन्नास हजार रुपये रोख असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. दाढ- आश्वी रस्त्यालगत असलेला बंगला फोडून चोरट्यांनी केलेल्या धाडसी चोरीमुळे परिसरात घबराट पसरली आहे. […]

Read More

शरद पाबळे, मराठी पत्रकार परिषदेचे नवे अध्यक्ष, २ सप्टेंबरला पुण्यात सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी(मुंबई):-पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार शरद पाबळे हे मराठी पत्रकार परिषदेचे नवे अध्यक्ष असतील.१ सप्टेंबर २०२२ रोजी ते आपल्या पदाची सूत्रे हाती घेत आहेत. शरद पाबळे यांची अध्यक्षपदी नियुक्ती होत असल्याने शुक्रवार दिनांक २ सप्टेंबर रोजी पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात येत आहे.मराठी पत्रकार परिषदेच्या घटनेनुसार कार्याध्यक्ष हाच पुढील अध्यक्ष असतो. त्यानुसार कार्याध्यक्ष […]

Read More