उद्योजक बनुन नोकऱ्या देणारे बनावे:- श्री.सुमित कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-महाविद्यालयीन युवक-युवतींनी आपले शिक्षण पुर्ण केल्यावर इतरांकडे नोकरी मागण्यापेक्षा उद्योजक बनुन इतरांना नोकऱ्या देणारे बनावे. यासाठी संजीवनी शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातुन आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य केले जाईल. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचाही फायदा घ्यावा, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी केले.संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी आर्टस्, कोॅमर्स […]

Read More

समताचे विद्यार्थी हे भारत देशाचे सुजाण नागरिक बनतील:- श्री विजय बोरुडे, तहसिलदार…

कोपरगाव प्रतिनिधी:-बाल वयात विद्यार्थ्यांमधील गुण विकसित होत असतात.आजचा समताचा विद्यार्थी उद्या सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक,राजकीय,सहकार क्षेत्रात स्वतःमधील विकसित झालेल्या नेतृत्व गुणांनी प्रगती करणार असून भारत देशाचा सुजाण नागरिक बनेल.त्यासाठी समता इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्यांना बाल वयातच विद्यार्थी परिषदेत विविध समित्यांवर नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे.असे प्रतिपादन कोपरगाव तालुक्याचे तहसिलदार श्री.विजय बोरुडे यांनी केले.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना […]

Read More

पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार पतसंस्थेची १५% लाभांश देण्याची परंपरा, आर्थिक बळकटी अधोरेखित:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- सहकारी संस्था चालवतांना आर्थिक शिस्त जपून संस्थेशी निगडीत असणाऱ्या घटकांचे हित जोपासले पाहिजे हि शिकवण कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी दिली आहे. त्यांच्या आदर्श विचारांवर व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्थेने दरवर्षी १५ % लाभांश देण्याची […]

Read More

फूल-हारावरील निर्बंधाबाबत धोरण ठरविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती:- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील…

तूर्तास मंदिरात फूल-हार बंदी कायमशिर्डी शहर शंभर टक्के गुन्हेगारीमुक्त करण्याच्या पोलीस विभागाला महसूलमंत्र्यांच्या सूचना…कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- शिर्डीच्या साईबाबा मंदिरात असलेल फूल-हारांची बंदी तूर्तास कायम असून फूल-हारांवरील निर्बंधाबाबत सर्वंकष धोरण ठरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अंतिम अहवाल आल्यानंतर याबाबत शासनस्तरावरून योग्य तो निर्णय घेतला जाईल. अशा शब्दात राज्याचे महसूल, दूग्धविकास व पशुसंवर्धन […]

Read More

महाराष्ट्रातील सहकारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांच्या १ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण:- काका कोयटे,अध्यक्ष…

कोपरगाव प्रतिनिधी:-अहमदनगर जिल्हा स्थैर्य निधी सहकारी संघ ज्याप्रमाणे लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन फंडाच्या आधारे पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण देते, त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या हमीद्वारे पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण देणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक श्री. विद्याधरजी अनास्कर यांनी केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी दिली. या योजनेबाबत […]

Read More

संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि कोपरगाव चेस व स्पोर्ट्स क्लबच्या वतीने विवेकभैया कोल्हे चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन…

३ सप्टेंबर आणि ४ सप्टेंबर रोजी कोपरगावात रंगणार बुद्धिबळाचा डाव; स्पर्धकांसाठी अनेक आकर्षक बक्षिसे…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहर आणि परिसरातील बुद्धिबळ खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि कोपरगाव चेस व स्पोर्ट्स क्लबच्या वतीने येत्या शनिवार (३ सप्टेंबर) आणि रविवार (४ सप्टेंबर) रोजी विवेकभैया कोल्हे चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल, ग्रामीण रुग्णालयाजवळ, […]

Read More

कोपरगाव शहराच्या १३१.२४ कोटीच्या पाणी योजनेत समाविष्ठ असलेल्या ब्रिजलालनगर पाईप लाईनच्या कामाचा शुभारंभ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महत्वाची भूमिका असणाऱ्या १३१.२४ कोटीच्या ५ नंबर साठवण तलाव वितरण योजनेत समाविष्ट असलेल्या कोपरगाव शहरातील ब्रजलालनगरच्या पाईप लाईनच्या कामाचा शुभारंभ श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला.ना. आशुतोष काळे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ५ नंबर साठवण […]

Read More

प्रतिकूल परिस्थितीत गौतम बँकेची आर्थिक प्रगती नेत्रदीपक:– ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव तालुक्याच्या ग्रामिण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक अडचण दूर करण्यासाठी व होतकरू उद्योजक, व्यापारी, लहान मोठ्या व्यावसायिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे संस्थापक माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी गौतम सहकारी बँकेची स्थापना केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करतांना प्रतिकूल परिस्थितीत गौतम बँकेची होत असलेली […]

Read More

आमचा मान आमचा अभिमान साई समर्थ प्रतिष्ठाण निवारा मित्र मंडळाची गणेशोत्सव २०२२ ची कार्यकरणी जाहिर…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील साई समर्थ प्रतिष्ठाण निवारा मित्र मंडळ वर्ष २४ वे स.न.२०२२ ची गणेश उत्सावाची कार्यकरणी जाहिर करण्यात आली आहे.साई समर्थ प्रतिष्ठाण गेल्या २४ वर्षापासून निवारा सुभद्रानगर परिसरात गणेशोत्सव काळात अनेक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत असते.या भागातील नागरीक या कार्यक्रमासाठी मोठा प्रतिसाद देत असतात.गेल्या २४ वर्षापासून हा गणेशोत्सव होत असुन दरवर्षी भव्य दिव्य […]

Read More

कोपरगावात बैलपोळा उत्साहात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील श्रीमंत महामहीम पवार सरकार संस्थानने बांधलेल्या कोपरगाव वेस येथे शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पारंपरिक पद्धतीने बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला आहे… प्रारंभी मुख्याधिकारी शांताराम गोसावी आणि श्रीमंत पवार सरकार संस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके,गोसेवक धनंजय जोशी यांचे उपस्थिती सोमेश्वर महादेव देवस्थान येथे परंपरागत पध्दतीने अभिषेक पुजा आणि आरती संपन्न […]

Read More