कोपरगाव तालुका महिला कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी सौ.पुष्पाताई ज्ञानेश्वर भगत तर कोपरगाव शहराध्यक्ष पदी सौ.शुभांगीताई शुभम जाधव यांची निवड….

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे जेष्ठ नेते तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री मा.आमदार बाळासाहेब थोरातसाहेब यांच्या दुरदर्शी मार्गदर्शनाखाली आणि अहमदनगर महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मा.सौ. अनुराधाताई नागवडे यांच्या कुशल नेतृत्वाखाली कोपरगाव तालुकाध्यक्ष पदी ग्रामीण भागातील उक्कडगाव येथील शेतकरी कुटुंबातील महिलांच्या प्रश्नांची जवळुन जाणीव असलेल्या श्री ज्ञानेश्वर भगत पाटील यांची पत्नी सौ.पुष्षाताई ज्ञानेश्वर भगत यांची कोपरगाव तालुकाध्यक्ष पदी व शहराध्यक्ष पदी महिलांच्या प्रश्नांची जवळुन जाणीव असलेल्या श्री शुभम जाधव यांच्या पत्नी सौ.शुभांगीताई शुभम जाधव यांची निवड झाली.

त्यांच्या निवडीचे कोपरगाव तालुक्यात महिलांकडून समाधान व्यक्त करुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *