काका कोयटे यांचा कोपरगाव तालुक्यातील विविध संघटनांच्या वतीने जाहीर सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-समता नागरी सहकारी पतसंस्था, समता इंटरनॅशनल स्कूल, समता चॅरिटेबल ट्रस्ट, व्यापारी महासंघ, किराणा मर्चंट असोसिएशन, या माझ्या मूळ संस्था असून या संस्थांच्या माध्यमातून मी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष पदावरून सहकार चळवळीला बळकट करण्याचे काम करत आहे त्यातूनच परदेशी दौरे करून नवनवीन तंत्रज्ञान भारतातील पतसंस्थामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे. कार्याची दखल घेऊन बँकॉक येथे […]

Read More

मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे अधिवेशन आता १९,२० नोव्हेंबर रोजी पिंपरी-चिंचवड येथे होणार:- एस.एम देशमुख…

कोपरगाव प्रतिनिधी(पुणे):-मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन १९ आणि २० नोव्हेंबर २०२२ रोजी पिंपरी – चिंचवड येथे होत असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी आज येथे केली..मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पुणे जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने कृषी महाविद्यालयात आज एस.एम देशमुख यांच्या हस्ते शरद पाबळे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.. त्यावेळी […]

Read More

गोदावरी बायोरिफायननरीज लिमिटेडच्या वतिने गणेश उत्सवा निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन:- बी.एम.पालवे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील साकरवाडी येथे गोदावरी बायोरिफायननरीज लिमिटेडच्या वतिने गणेश उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. गोदावरी बायोरिफायननरीज लिमिटेडच्या वतिने भव्य गणेश उत्सव साजरा होणार असुन या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दिनाक ३१ आँगस्ट रोजी सायं. ५ वा.श्रींची स्थापना केली जाणार आहे.रात्रि ८ वा साईकथाकार ह.भ.प.बाळकृष्ण सुरासे यांचे प्रवचन होणार आहे. […]

Read More

कोपरगाव येथील योग वर्गातील महिलांचा एक आगळा वेगळा गणेशोत्सव होतो साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील महिलांकडून साजरा होतो गणेशोत्सव, कोपरगाव योग वर्गातील महिलांचा एक आगळा वेगळा गणेशोत्सव , जेथे ना स्टेज , ना मुर्ती , ना सजावट, ना आर्थिक व्यवहार, समाजाने भेदभाव विसरून एकत्र येऊन समाजात ऐक्य प्रस्थापित करणं , सांघीक पद्धतीने ईश्वराची भक्ती करणं , कृतज्ञता भाव जोपासणं व निर्माण झालेल्या संघ शक्तीचा उपयोग समाजासाठी , […]

Read More

संजीवनी महिला बचत गटाच्या वतीने घरगुती गौरी आणि गणपती सजावट स्पर्धा,, स्पर्धकांसाठी अनेक आकर्षक पारितोषिके जाहीर…

कोपरगाव प्रतिनिधी:-भाजपच्या प्रदेश सचिव, संजीवनी महिला बचतगटाच्या संस्थापक अध्यक्षा, तत्कालीन आमदार स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या संकल्पनेतून संजीवनी महिला बचत गटाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदा गणेशोत्सवानिमित्त घरगुती गौरी गणपती सजावट आणि घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यात घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेसाठी प्रथम ११ हजार रुपये, द्वितीय ७ हजार रुपये आणि तृतीय ५ हजार रुपये […]

Read More

कहार भोई समाज सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतिने विद्यार्थांचा गुण गौरव समारंभ, आणि विविध स्पर्धांच्या बक्षीसांचे वितरण…

कोपरगाव प्रतिनिधी:-कहार भोई समाज सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतिने संस्थापक अध्यक्ष अशोक लकारे समाजाच्या विकासाठी विविध उपक्रम राबवीत असतात.असाच एक उपक्रम गणेशोत्सवा निमित्ताने समाजातील विद्यार्थांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी गुणवंत . विद्यार्थ्यांचा सन्मान करत त्यांचा सत्कार केला आहे. डाँ .सी.एम.कन्या विद्यालयात एन.एम.एम.एस परिक्षेत प्रथम क्रमंकाने शरवरी राहुल कहार उत्त्तीर्ण ,डी फार्मसी विशेष प्रावीण्य वैष्णवी राजेंद्र गंगुले, बी […]

Read More

कोपरगांव कृषि उत्पन्न बाजार समितीमधील शेतीमालाचे आवक व बाजारभाव…

कोपरगांव प्रतिनिधी:-ता. 02 कोपरगांव बाजार समितीत शुकवार दि. 02/09/2022 रोजी ओपन कांद्याला 1425/- रुपये भाव मिळाला असुन आवक 9480 क्विंटल एवढी झाली आहे. कांदा नंबर 1 ला 1425/- ते 1150/- रुपये भाव मिळाला.कांदा नंबर 2 ला 1125/- ते 800/- रुपये भाव मिळाला.कांदा नंबर 3 ला 775/- ते 500/- रुपये भाव मिळाला.डाळींबाची आवक 763 क्रेटस झाली […]

Read More

जालिंदर चव्हाण यांचे सामाजिक काम प्रेरणादायी:- सुधाकर वक्ते…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावचे माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण यांची सरपंच महासंघाच्या कोपरगाव तालुका अध्यक्षपदी निवड झाली ही जेऊर कुंभारी गावासाठी अभिमानाची बाब आहे. आपले काम प्रामाणिक असेल तर यश निश्चित मिळत असते. अहमदनगर जिल्हा बॅकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी गावच्या विकासासाठी तरुणांनी संघटीत व्हावे असे आवाहन केले आहे. त्यांच्या अवाहनास प्रतिसाद देत जालिंदर […]

Read More

जीवनात सफलता येण्यासाठी परमेश्वर हाच एकमेव मार्ग आहे:- मीराबाई मिरीकर…

कोपरगांव प्रतिनिधी:-परमेश्वराच्या कृपेशिवाय माणसाचे जीवन सफल होत नाही त्यासाठी जीवनात सफलता येण्यासाठी परमेश्वर हाच एकमेव मार्ग आहे असे उदगार ह.भ.प. मीराबाई मिरीकर यांनी संवत्सर येथे ऋषीपंचमीनिमित्त आयोजित किर्तनातून व्यक्त केले.ऋषिपंचमी निमित्त येथे गोदावरी काठावर महिलांची स्नानासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर शनी मंदिराच्या पटांगणात किर्तन आयोजित केले गेले. प.पूज्य रामदासी महाराज यांच्या प्रेरणेने व स्व. […]

Read More

यशस्वी होण्यासाठी दृष्टी आणि उत्कटता आवश्यक:- सुभाकर रेड्डी कुर्ली…

कोपरगांव प्रतिनिधी:-पुर्वीच्या काळी एकाद्या विषया संदर्भात माहिती मिळविण्यासाठी संबंधित पुस्तक अथवा जाणकाराशिवाय पर्याय नसायचा. परंतु सध्या इंटरनेटने क्रांती केली असुन अगोदर ध्येय ठरवुन ते प्राप्त करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा. जीवनात यशस्वी होण्यासाठी मिशन (दृष्टी) आणि पॅशन (उत्कटता) आवश्यक आहे, असे प्रतिपादन विसेन ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष श्री सुभाकर रेड्डी कुर्ली यांनी केले.संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या […]

Read More