पिढी घडविण्यासाठी शिव आणि संभाजी महाराज चरित्र वाचावे:- प्रा.अरुण घोडके…
कोपरगांव प्रतिनिधी:-इतिहासाचा ठेवा कधीही बदलत नाही तो संस्काराचा ठेवा आहे, तेंव्हा पिढी घडविण्यासाठी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी आणि धर्मवीर संभाजी महाराजांचे चरित्र जरूर वाचावे. क्रांतीकारकांचा इतिहास तरुणाईसाठी प्रेरणा देणारा आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक व संभाजी महाराज चरित्रकार प्रा. अरूण बाबुराव घोडके यांनी केले.तालुक्यातील शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर […]
Read More