मतदार संघातील प्रत्येक घटकाचा उत्कर्ष साधून न्याय देण्याचा प्रयत्न:- ना. आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया अशी कोपरगाव मतदार संघाची ओळख होती.मात्र मागील काही वर्षापासून ही ओळख पुसली गेली आहे. राजकीय पदार्पण केल्यापासून मतदार संघाची ही ओळख पुन्हा मिळवायची असा मनाशी निश्चय केला असून त्या दृष्टीने वाटचाल करीत असताना मतदार संघातील प्रत्येक घटकाचा उत्कर्ष साधून न्याय देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त […]
Read More