बिबट्याच्या हल्ल्यातील जखमीची, आ. आशुतोष काळेंनी रुग्णालयात जावून घेतली भेट…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील शेतकरी गंगाधर ठाकरे यांच्यावर बुधवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते.त्यांच्यावर सध्या कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून आ. आशुतोष काळे यांनी रुग्णालयात जावून त्यांची भेट घेवून त्यांच्या प्रकृतीविषयी आपुलकीने चौकशी केली.बुधवारी पहाटेच्या सुमारास भक्षाच्या शोधात असलेल्या बिबट्याने जखमी ठाकरे यांच्या वस्तीवरील गोठ्यातील गाय […]

Read More

बहुतांश रस्त्यांच्या समस्या सोडवीण्यात यश:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील काही वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या रस्त्यांना महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून निधी देवून मतदार संघातील बहुतांश रस्त्यांच्या समस्या सोडविण्यात यश आले असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर येथे २० लक्ष रुपये निधीतून इजिमा १६०, कैलास शिंदे घर ते किरण देवकर घर रस्त्याच्या खडीकरण कामाचे भूमिपूजन नुकतेच आ. आशुतोष काळे […]

Read More

धारणगावसह जेऊर पाटोदा, हिंगणी, चांदगव्हाण, मुर्शतपूर पाच गावांच्या पाणी योजनेच्या कामाची आ. आशुतोष काळेंनी केली पाहणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील अनेक वर्षापासून कोपरगाव तालुक्यातील धारणगाव तसेच जेऊर पाटोदा, हिंगणी, चांदगव्हान व मुर्शतपूर या पाच गावांना मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत होते. पिण्याच्या पाण्याची हि समस्या आ.आशुतोष काळे यांनी कायमची सोडविली असून सुरु असलेल्या या पाणी योजनेच्या कामाची आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच पाहणी केली आहे.कोपरगाव मतदार संघातील अनेक गावांच्या […]

Read More

देवळाली प्रवरा मधील रेशन कॅम्पची सांगता ; दोन दिवसांत ३०० कूपन चा प्रश्न मार्गी, प्रहारच्या वतीने महसूलचे आभार…

कोपरगाव प्रतिनिधी(देवळाली प्रवरा):-प्रहार जनशक्ती पक्षाच्या मागणीवरून व अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ साहेब यांचे आदेशाने आयोजित देवळाली प्रवरा येथील रेशन कार्डच्या कॅम्प मध्ये दोन दिवसात तब्बल ३०० पेक्षा जास्त रेशन कार्डचे प्रश्न मार्गी लागल्याने कॅम्प च्या सांगता समारोह प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राहुरी तहसिल कार्यालय व महसूल प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले.दि. ०३ मार्च रोजी […]

Read More

माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांचे रविवार दि.५ मार्च रोजी प्रथम पुण्यस्मरण..!

कोपरगाव प्रतिनिधी:-संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक कृषी सिंचन,शिक्षण, सहकार,व सामाजिक चळवळीचे प्रणेते,माजी मंत्री स्व.शंकरराव गेणूजी कोल्हे साहेब यांचे,II प्रथम पुण्यस्मरण IIमिती फाल्गुन शु।।१३ शके१९४४रविवार दि. ५ मार्च २०२३ रोजी सकाळी ९.३० वा.होत आहे.यानिमित्तह.भ.प.रामायणाचार्य रामराव ढोक महाराज यांचे जाहीर हरि किर्तन आयोजित केले आहे.कार्यक्रमाचे ठिकाणसंजीवनी इंजिनिअरींग कॉलेजसहजानंदनगर ता. कोपरगाव जि. अहमदनगर

Read More

आमचे स्नेही बंधुतुल्य रविंद्रजी जगताप यांचे पिताश्री बौद्धाचार्य नानासाहेब भिकाजी जगताप यांना ६१ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभकामना….

आमचे स्नेही बंधुतुल्य कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे सदस्य सत्य एक्स्प्रेस न्युज चँनेलचे संपादक , साप्ताहिक वृत्तपत्र सत्य एक्सप्रेस संपादक रविंद्रजी जगताप यांचे पिताश्री बौद्धाचार्य नानासाहेब भिकाजी जगताप यांना ६१ व्या वाढदिवसानिमित्त साईमय शुभकामना आंबेडकर चळवळीत जेष्ठ कार्यकर्त बौद्ध धर्माच्या धार्मिक धम्म चळवळीत अग्रेसर असणारे सायकल वर फिरून धम्म चळवळ गतिमान करणारे नानासाहेब जगताप तसे […]

Read More

आमचे स्नेही बंधुतुल्य रविंद्रजी जगताप यांचे पिताश्री नानासाहेब भिकाजी जगताप यांना ६१ व्या वाढदिवसानिमित्त साईमय शुभकामना….

आमचे स्नेही बंधुतुल्य कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे सदस्य सत्य एक्स्प्रेस न्युज चँनेलचे संपादक , साप्ताहिक वृत्तपत्र सत्य एक्सप्रेस संपादक रविंद्रजी जगताप यांचे पिताश्री नानासाहेब भिकाजी जगताप यांना ६१ व्या वाढदिवसानिमित्त साईमय शुभकामना आंबेडकर चळवळीत जेष्ठ कार्यकर्त बौद्ध धर्माच्या धार्मिक धम्म चळवळीत अग्रेसर असणारे सायकल वर फिरून धम्म चळवळ गतिमान करणारे नानासाहेब जगताप तसे स्वभावाने […]

Read More

ग्रामिण भागातील मुले अष्टपैलु असतात:- गटशिक्षणाधिकारी फटांगरे ;
मोठेबाबावाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्नेहसमेलंन…

कोपरगाव प्रतिनिधी (संगमनेर) :- शिक्षण सुरु झाल्यापासुन पंधरा वर्षे आयुष्यातील महत्वाचे असतात.अभ्यासासाठी वेळ देणारे मुले आई वडीलांचे नाव मोठे करतात .जिल्हा परिषदेत शाळेतील मुले ही सामान्य कुटुंबातुन आलेले असतात.परिस्थितीशी दोन हात करण्याची त्यांची क्षमता असते.त्यामुळे ही मुले ख-या अर्थाने अष्टपैलु असतात असे प्रतिपादन संगमनेर पंचायत समीतीच्या गटशिक्षणाधिकारी सुवर्णाताई फटांगरे यांनी केलेत्या संगमनेर तालुक्यातील मोठेबाबावाडी(लोहारे) येथील […]

Read More

आपला मराठमोळा मसुटा चित्रपट सर्वानी पहावा:- महेश कुलकर्णी…

कोपरगाव प्रतिनिधी:-मा.शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे . युवासेना प्रमुख युवासम्राट अदित्यसाहेब ठाकरे यांचे कट्टर निष्ठावंत शिवसैनिक पुणतांबा शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांचे पुणतांबा येथील निवास्तानी आज कोपरगाव शहर शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक माजी शहरप्रमुख व कामगार एसटी सेनेचे शहरप्रमुख धडाडीचे शिवसेना नेते भरतभाऊ मोरे पुरस्कृत मराठी सिनेमा मसुटा याचे प्रदर्शन संपुर्ण महाराष्ट्रात व देशात दि 3/3/2023 रोजी […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहाने संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात डॉ. सी व्ही रमण यांच्या स्मरणार्थ २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून उत्साहाने संपन्न झाला.या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख यांच्या हस्ते डाॕ.सी.व्ही.रमण यांचे प्रतिमेचे पुजन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी केले.उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी शबाना शेख होत्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन […]

Read More