

आमचे स्नेही बंधुतुल्य कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे सदस्य सत्य एक्स्प्रेस न्युज चँनेलचे संपादक , साप्ताहिक वृत्तपत्र सत्य एक्सप्रेस संपादक रविंद्रजी जगताप यांचे पिताश्री बौद्धाचार्य नानासाहेब भिकाजी जगताप यांना ६१ व्या वाढदिवसानिमित्त साईमय शुभकामना आंबेडकर चळवळीत जेष्ठ कार्यकर्त बौद्ध धर्माच्या धार्मिक धम्म चळवळीत अग्रेसर असणारे सायकल वर फिरून धम्म चळवळ गतिमान करणारे नानासाहेब जगताप तसे स्वभावाने शांतच …
अहमदनगर जिल्हातील पहीले पदवीधर म्हणुन ओळखले जाणारे नानासाहेब जगताप यांनी कुठलाही पाठींबा नसताना पत्नी, दोन मुले,दोन मुली सांभाळत आपले वेगळे विश्व निर्माण केले , नानासाहेब जगताप हे भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातुन अनेक वर्षापासुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्नुषा मिराताई आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मचळळीत काम करत आहेत अशा या जिद्दी व्यक्तीमत्वाला पुनश्च एकदा ६१ व्या वाढदिवसानिमित हार्दिक हार्दिक शुभकामना…. या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध मान्यवरांनी हजेरी लावली यामध्ये माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, माजी नगरसेवक मंदार पहाडे, राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष संदिप वर्पे, माजी नगरसेवक वर्षाताई शिंगाडे माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, मा.श्री सुनिल शिलेदार , जिजामाता पतसंस्थेचे चेअरमन अशोकजी लकारे , वंचित बहुजन आघाडी शरद खरात, आरपीआय चे जितेंद्र रनशुर, ऑल ईंडियन पँथरचे थोरात, बाबाराजे देशमुख विचार मंचचे अर्जुन मोरे , लघुवृत्त पत्राचे जिल्हाध्यक्ष विजय खरात, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश दुशिंग , संविधान चौकचे नितीन शिंदे, अँडव्होकेट.नितीन पोळ, जयहिंद विचार मंचचे किशोर चोरगे, घटनाकार मैत्री संघटनाचे नितीन बनसोडे व गौतम बनसोडे, पत्रकार सोमनाथ सोनपसारे, संजय भारती , मधुकर वक्ते, बिपीन गायकवाड, संतोष जाधव , अरूण आहेर, सतिश जाधव, राहुल कोळगे, बसपाचे माधवराव त्रिभुवन, राहाता तालूका बौद्धाचार्य विजय खंडिजोड, संजीवनी पतसंस्थेचे डायरेक्टर राजेंद्र बागुल, भाजपाचे अनुसूचित सेलचे शहराध्यक्ष शंकर बिर्हाडे , मराठा विकास फाउंडेशनचे ज्ञानेश्वर आढाव, संतोष कुटे, संतोष पेकळे, शशिकांत दवंगे, गोडसे, व इतर मान्यवरांसह टिळकनगर मधील मित्र परिवार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
