माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या हाताखाली काम करायचे म्हटलं की, एक वेगळाच उत्साह असायचा:- आयूब गुलाब पठाण…

माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या हाताखाली काम करायचे म्हटलं की, एक वेगळाच उत्साह असायचा. आमची सर्वसामान्य परिस्थिती. काम हाच वशिला., वडील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात वॉचमन, त्यांनी एम ए इंग्रजीपर्यंत कसंबसं शिकवलं. पोटापाण्याचा चरितार्थ हा प्रश्न सतत पाचविला पुजलेला त्यातच कारखान्यांत विविध विभागात सुरूवातीला पडेल ते काम केलं. येथे शिकायला खुप मिळालं.या कामातुनच […]

Read More

शंकरराव कोल्हे साहेब यांची क्षणा-क्षणाला आठवण होते; अशा आमच्या साहेबांना, लाखाच्या पोशिंद्याला मानाचे अभिवादन:- विजूमामा डिबरे…

विजूमामा डिबरे.चालक, संजीवनी कारखाना.

Read More

शंकरराव कोल्हे यांचे निधन झाले अशी दुःखद बातमी अचानक आमच्या कानी आली आम्ही सर्व गर्भगळीत झालो:- राजवीर पाटील राजोळे…

राजवीर पाटील राजोळे, काले मळा,कोपरगांव.

Read More

माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे हे गोर गरीब दुःखीतांचे अश्रु पुसण्यांत वाकबगार होते:- नारायण राणुजी गवळी, सामाजिक कार्यकर्ता कोपरगांव…

कोपरगाव प्रतिनिधी:-माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे हे गोर गरीब दुःखीतांचे अश्रु पुसण्यांत वाकबगार होते. त्यांच्या कार्यावर प्रभावीत होवुन आपणही सामाजिक कार्यात अग्रभागी राहिलो. चंद्रमामा लोणकर, भाउसाहेब शिंदे आदिंबरोबर माझी मैत्री होती. चंदुमामा लोणकर यांना येथील शेती पाणी प्रश्नाची तळमळ होती. त्यांच्याबरोबर आपण अनेकवेळा मुंबईत गेलो., पुढे माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या पाटपाणी संघर्षात काम केले.लक्ष्मीनगरचे माझे मित्र […]

Read More

मी अनुभवलेले साहेब:- अशोक जाधव….

माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे आमच्या जाधव कुटूंबावर मोठे प्रेम होते. खरलं मोठं असल्याने गोतावळा खुप होता. साहेब कामानिमीत्त मुंबई नाशिकला असेल तर ते कानळद येथे आमच्या परिवाराकडे हक्कानी भेटायला यायचे. संजीवनी कारखान्यांत बिपीनदादा कोल्हे यांचे स्विच्य सहाय्यक म्हणून काम करत असतांना १९९९ मध्ये दुस-या जलसिंचन आयोगाचे अध्यक्ष माधवराव चितळे यांची संजीवनी कारखाना कार्यस्थळांवर भेट […]

Read More

मी अनुभवलेले साहेब रिझर्व बँकेवर मोर्चा:- मच्छिंद्र पा. लोणारी…

माझे वडील काशिनाथदादा लोणारी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे विश्वासू सहकारी होते. शिंगणापूर परिसरासह कोपरगांव विधानसभा मतदार संघात विकासाची प्रक्रिया राबविण्यांत शंकरराव कोल्हे यांच्या खांद्याला खांदा देऊन आमचे वडील कार्यरत होते. मी लहान होतो.२३ डिसेंबर १९७८ रोजी शेतकऱ्यांच्या कर्जाला राष्ट्रीयकृत बँका जादा व्याजदर आकारतात म्हणून देशांत सर्वप्रथम माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी थेट रिझर्व्ह बँकेवर […]

Read More

मी अनुभवलेले साहेब:- नारायण अग्रवाल, संचालक, साई संजीवनी बँक…

कोपरगाव प्रतिनिधी:-माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे आणि कोपरगांवच्या व्यापा-याचं अतुट नातं होतं. साहेबांना काही कार्यक्रमाचे निमंत्रण दिले तर कधीच टाळत नसे. त्यानिमीत्ताने इकडच्या तिकडच्या आठवणींना नेहमी उजाळा मिळत असे. ते काम करत असलेल्या साईसंजीवनी (पुर्वीची देवयानी) बँकेवर रिझर्व्ह बँकेचे आर्थीक निर्बंध बसले होते त्याही परिस्थितीत शंकरराव कोल्हे व मुख्य कार्यकारी अधिकारी पदमाकर सभारंजक यांनी भारतीय रिझर्व्ह […]

Read More

साहेब साहेबच होते असे व्यक्तिमत्व होणे नाही महाराष्ट्राचे मा.मंत्री आदरणीय कै.शंकररावजी कोल्हे साहेब यांना भावपूर्ण आदरांजली:- सामाजिक कार्यकर्ते उमेशजी धुमाळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-साहेबांबाबत चा माझ्या स्मरणातीलमोलाचा क्षण .कोपरगाव शहरातील धारणगांव रोड वरील खुलेनाट्यग्रुहालगत असलेल्याटपरीधारकांच्या पुनर्वसनाबाबत साहेबांना कुणासही न जुमानता सततमाझे वडील कै. एकनाथ ग्यानबा धुमाळ व. वहाबभाई मस्जीद कुरेशीयांना सोबत घेऊन सरकारी दप्तरी चौदा वर्ष पाठ पुरावा करून आह्मा सतरा टपरीधारकांना खुलेनाट्यग्रुहाचेशाॅपिंग सेंटर मधे प्रवेश मिळवून दिलाआजही आह्मी सर्व जण साहेबांचे प्रयत्नाने या महात्मा गांधी शाॅपींग […]

Read More

स्पर्धा परीक्षा केंद्र के. जे. सोमैया महाविद्यालय व आत्मा मालिक करियर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष व्याख्यान…

कोपरगाव प्रतिनिधी:-“नियमित अभ्यास करणारे विद्यार्थीच स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होतात. प्रामाणिकपणे पाठांतर करणे, शब्दकोश वाढवणे, चिंतन-मनन याबरोबरच आपल्यातील क्षमतेवर विश्वास असणारेच अधिकारी होऊ शकतात.” असे प्रतिपादन जिल्हा वन अधिकारी मा. विशाल माळी यांनी येथे केले. स्पर्धा परीक्षा केंद्र के. जे. सोमैया महाविद्यालय व आत्मा मालिक करियर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष व्याख्यान सत्रात श्री. माळी […]

Read More

माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हे साहेब : एक परिस स्पर्श :- श्री. बाजीराव जी. सुतार, मॅनेजिंग डायरेक्टर…

कोपरगाव प्रतिनिधी:-सहकारातील अध्वर्यु, आपणा सर्वांचे दैवत, संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे माजी हंगामी सभापती, कॅबिनेट मंत्री, सहकार, महसूल, कृषी व फलोत्पादन, राज्य उत्पादन शुल्क, कमाल जमिन धारणा व परिवहन मंत्री आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेब यांचा सहवास मला लाभला, हे मी माझे भाग्य समजतो. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे स.सा.का.लि. सहजानंदनगर या कारखान्यात पहिल्याच दिवशी […]

Read More