डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राबविली कोपरगावात स्वच्छता मोहीम ६ टन कचऱ्याची लावली विल्हेवाट…

कोपरगांव प्रतिनिधी:-डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान( रेवदंडा, तालुका अलिबाग,जिल्हा रायगड) यांचे वतीने महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्म शताब्दी वर्ष निमित्ताने स्वच्छ भारत अभियान’ राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छता दूत वप्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव येथील विविध शासकीय कार्यालय,ग्रामीण रुग्णालय परिसर व शहरातील […]

Read More

महावितरण कंपनीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये; सुरळीत वीजपुरवठा करावा:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- सध्या रब्बी पिकांना पाणी देण्याची नितांत गरज असून, हे लक्षात घेऊन महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे वीज कनेक्शन तोडू नये. शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करावा. तसेच सरकारने याबाबत महावितरण कंपनीला निर्देश द्यावेत, अशी मागणी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस […]

Read More

संजीवनी पाॅलीटेक्निकचा उत्कृष्ट निकाल ; क्रिश पोरवाल ९६ टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम…

कोपरगांव प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण परीक्षा मंडळाने जानेवारी 2023 मध्ये प्रथम वर्ष ते तृतिय वर्षांच्या विषम सत्राच्या घेतलेल्या हिवाळी परीक्षांचे निकाल जाहिर केले असुन यात संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत काॅम्प्युटर टेक्नाॅलाॅजी विभागातील पाचव्या सत्रातील क्रिश भरत पोरवालने ९६ टक्के असे विक्रमी गुण मिळवुन पाॅलीटेक्निक मध्ये सर्व प्रथम […]

Read More

अर्धवट खोदून ठेवलेला खंदक नाला बनला अपघाताचा, मृत्यूचा सापळा:-
माजी नगरध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-रोज अंधारात पहाटे ५ वाजता कोपरगाव करांसाठी रोजचा भाजीपाला लिलाव या नाल्या जवळील असलेल्या मार्केट च्या जागेत भरतो / होतो. पहाटे आंधारात शेतकरी , व्यापारी याच्या छोट्या मालवाहतूक रिक्षा , टेम्पो , मोटरसायकल या नाल्याला खेटून मोठ्या प्रमाणात जात असतात. दोन रिक्षा ही बसत नाही या रस्त्याहून. त्यांमुळे नाल्यात रिक्षा , टेम्पो , मोटरसायकल […]

Read More

आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्था मयताच्या वारसास ४ लाखाचा धनादेश…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर येथील पद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेचे कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील कर्जदार गोविंद काशिनाथ पन्हाळे यांचे अपघाती निधन झाले होते. त्यांच्या वारसास ४ लाख रुपयांचा धनादेश नुकताच आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते त्यांच्या वारसांना देण्यात आला.संस्थेचे मार्गदर्शक मा.आ.अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार पद्मविभुषण […]

Read More

मैदानात खिलाडूवृत्ती जोपासा:- सौ.चैतालीताई काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोणत्याही स्पर्धेत हार-जीत हा त्या स्पर्धेचा एक भाग असून स्पर्धेत हार जीत ठरलेली असते. त्यामुळे मिळालेल्या यशाने हुरळून जावू नका व अपयशाने खचून जावू नका. स्पर्धेत यश-अपयश येणारच मात्र त्याचा विचार न करता मैदानात नेहमी खिलाडूवृत्ती जोपासा असा मौलिक सल्ला जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी दिला.कोपरगाव तालुक्यातील […]

Read More

लक्ष्मीनगरच्या नागरिकांना उतारे मिळण्यासाठी पुढील कार्यवाही तातडीने सुरू करा; शिथिलता मिळाल्यानंतर आ. आशुतोष काळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव नगरपरिषद हद्दीत असलेल्या लक्ष्मीनगर भागतील सर्वे नंबर ११३ व ११४ मधील शासकीय जागेवरील वास्तव्यास असलेल्या कुटुंबांचे अतिक्रमण नियमानुकुल होवून ती जागा त्या कुटुंबांच्या नावावर होण्यासाठी पुढील कार्यवाही तातडीने सुरू करावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे दिलेल्या लेखी निवेदनात केली आहे.दिलेल्या निवेदनात आ.आशुतोष काळे यांनी पुढे असे म्हटले […]

Read More

गावखेड्यातील मराठी बोली जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत मराठीच्या मरणाची भीती नाही:- सुधीर कोयटे…

कोपरगाव प्रतिनिधी:- इंग्रजीत प्रतिक्रिया देण्यापेक्षाही’ येड्याचा बाजार, खुळ्याची चावडी’ यासारख्या बोलीतून दिली जाणारी प्रतिक्रिया ही बोलणाऱ्याच्या जिवंतपणाचा अनुभव देणारी, ठसकेबाज अशी असते. मराठीचे वैभव असणाऱ्या अशा बोली जोपर्यंत गाव खेड्यातून बोलल्या जातील तोपर्यंत; मराठीच्या मरणाची भीती नाही”असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक आणि मराठी साहित्य परिषदेच्या कोपरगाव शाखेचे कार्याध्यक्ष मा. सुधीर कोयटे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी […]

Read More

श्री.जनार्दन स्वामी हाॕस्पीटल व ब्राह्यण सभा,कोपरगांवच्या विदयमाने मोफत सर्व रोगनिदान शिबिरात २८० रुग्णांची तपासणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-ब्राह्यण सभा,कोपरगांव आणि श्री.जनार्दन स्वामी हाॕस्पीटल यांच्या संयुक्त विदयमाने शहरातील सर्वासाठी सर्व रोग निदान शिबिर शनिवार आयोजित केले होते. या शिबिराचे उदघाटन शिर्डी येथिल मानसोपचार तज्ञ डाॕ.ओंकार प्रबोध जोशी यांचे हस्ते झाले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एस.जे.एस.हाॕस्पीटलचे संस्थापक चांगदेव कातकडे होते.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,सौ.ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई,माजी उपनगराध्यक्ष सुधाप्पा कुलकर्णी ,प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक […]

Read More

वारीचे सरपंच सतिशभाऊ कानडे दै अजिंक्य भारतच्या “गाव कारभारी “पुरस्काराने सन्मानित…

कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्यातील वारी येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच सतिषभाऊ कानडे यांना वारी गावाकरिता दिलेल्या बहुमोल योगदानाबद्दल अजिंक्य भारत दैनिक वृत्तपत्र यांचे वतीने देण्यात येणारा जिल्ह्यातील कर्तृत्ववान सरपंच/उपसरपंच यांच्या पाठीवर शाबासकी देणारा मानाचा “गाव कारभारी पुरस्कार २०२३” नुकताच अहमदनगर येथे माजी मंत्री प्रा राम शिंदे यांचे हस्ते व शिवसेना अहमदनगर जिल्हा प्रमुख प्रा शशिकांतजी गाडे यांचे […]

Read More