आमचे स्नेही बंधुतुल्य रविंद्रजी जगताप यांचे पिताश्री नानासाहेब भिकाजी जगताप यांना ६१ व्या वाढदिवसानिमित्त साईमय शुभकामना….

Uncategorized

आमचे स्नेही बंधुतुल्य कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे सदस्य सत्य एक्स्प्रेस न्युज चँनेलचे संपादक , साप्ताहिक वृत्तपत्र सत्य एक्सप्रेस संपादक रविंद्रजी जगताप यांचे पिताश्री नानासाहेब भिकाजी जगताप यांना ६१ व्या वाढदिवसानिमित्त साईमय शुभकामना आंबेडकर चळवळीत जेष्ठ कार्यकर्त बौद्ध धर्माच्या धार्मिक धम्म चळवळीत अग्रेसर असणारे सायकल वर फिरून धम्म चळवळ गतिमान करणारे नानासाहेब जगताप तसे स्वभावाने शांतच …
अहमदनगर जिल्हातील पहीले पदवीधर म्हणुन ओळखले जाणारे नानासाहेब जगताप यांनी कुठलाही पाठींबा नसताना पत्नी, दोन मुले,दोन मुली सांभाळत आपले वेगळे विश्व निर्माण केले , नानासाहेब जगताप हे भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातुन अनेक वर्षापासुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्नुषा मिराताई आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मचळळीत काम करत आहेत अशा या जिद्दी व्यक्तीमत्वाला पुनश्च एकदा ६१ व्या वाढदिवसानिमित साईमय शुभकामना…👏🌹💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *