लाभधारक शेतकऱ्यांवर होणारा दुहेरी अन्याय दूर करण्यासाठी पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळवा आ. आशुतोष काळेंची विधानसभेत मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- दारणा-गंगापूर धरणावर बिगर सिंचनाचे आरक्षण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. जायकवाडी धरण जोपर्यंत ६५ टक्के भरत नाही तोपर्यंत वरच्या दारणा-गंगापूर धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात येते. त्यामुळे गोदावरी कालव्यांना सातत्याने सिंचनाचे आवर्तन कमी प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे पर्जन्यछायेखालील व कायमस्वरूपी अवर्षणग्रस्त असलेल्या कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. […]

Read More

महिलादिनी राजयोगिनी ब्रह्मकुमारी सरलादीदी यांनी केला नारीशक्तीचा सन्मान…

कोपरगाव प्रतिनिधी:-प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय कोपरगाव येथे महिलादिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील महिलांचा पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आलाया कार्यक्रमाचे कोपरगाव येथील प्रजापिता ब्राम्हकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय येथे राजयोगिनी ब्रह्माकुमारी सरला दीदी यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात केलीअध्यात्मिक तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये आणि व्यसनमुक्ती आशा सर्व क्षेत्रात सरला […]

Read More

शिक्षक, पालकांमध्ये सुसंवाद असणे महत्वाचे:- शबाना शेख ; वारी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात…

कोपरगाव प्रतिनिधी:- विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होवून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडविण्यासाठी शिक्षक व पालक यांच्यामध्ये सुसंवाद गरजेचा असुन तसेच मातानी आपल्या पाल्यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे असे कोपरगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी म्हंटले.कोपरगाव तालुक्यातील वारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सेमी इंग्लिश स्कूलमध्ये मंगळवारी (दि.१४) वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी […]

Read More

कोपरगाव शहर पोलीस स्टेशनची मोठी कारवाई मोटार सायकल चोरी करणारे ४ चोर अटक करून त्यांच्या कडून चोरी गेलेल्या ३ मोटार सायकल जप्त…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ११९/२०२३ भादवी क. ३७९.३४ प्रमाणे गुन्हा दि. ११/०३/२०२३ रोजी दाखल होता. सदर गुन्हयात १२०००रू. किंमतीची हिरो होंडा कंपणीची सि.डी.डॉन मो.सा. क्र. एम. एच. ४१/७७०५ ही मो. सायकल अज्ञात चोरांनी संजय नगर जोउर कुंभारी ता कोपरगाव येथून चोरून नेली होती. सदर आरोपींचा कोपरगाव शहर पोलीस स्टेशन च्या अधिकारी […]

Read More

एस.एस.जी.एम. महाविद्यालयाचे सर्व शिक्षकेतर सेवक दि.14 मार्च 2023 पासून बेमुदत संपावर…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव रयत शिक्षण संस्थेचे एस.एस.जी.एम. महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना (समन्वय समिती) महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाने व महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ यांच्या निर्देशानुसार एस. एस. जी .एम. महाविद्यालयातील स्थानिक संघटना दिनांक १४ मार्च २०२३ पासून बेमुदत संपावर गेल्याची माहिती कार्यालयीन अधीक्षक श्री सुनील गोसावी […]

Read More

संजीवनी पाॅलीटेक्निकच्या ४४ विद्यार्थ्यांची ब्रेम्बो ब्रेक्स मध्ये जम्बो निवड:- श्री अमित कोल्हे…

अंतिम निकालाच्या अगोदरच हातात नोकरीचे पत्र…कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने ब्रेम्बो ब्रेक्स या बहुराष्ट्रीय कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत घेतलेल्या परीसर मुलाखतींमध्ये तब्बल ४४ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली असुन ब्रेम्बो ब्रेक्स कंपनीने ही जम्बो निवड करून संजीवनी पाॅलीटेक्निकचे विध्यार्थी तीन वर्षात ‘जाॅब रेडी’ होतात, या रूढलेल्या परंपरेला पुष्टी दिली, अशी […]

Read More

भाउसाहेब कटाळे यांचे निधन…

कोपरगांव प्रतिनिधी :-शहरातील गवारेनगर येथील श्री. पोपट उर्फ भाउसाहेब वाळीबा कटाळे (७३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, दोन मुली, दोन भाऊ बहिण जावई सुना नातवंडे असा परिवार आहे. कै. भाउसाहेब कटाळे हे सुप्रसिध्द उद्योजक सतिष यांचे वडील तर माजी नगरसेविका ताराबाई गणपत जपे यांचे व्याही, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी दिपक […]

Read More

भाउसाहेब कटाळे यांचे निधन…

कोपरगांव प्रतिनिधी :-शहरातील गवारेनगर येथील श्री. पोपट उर्फ भाउसाहेब वाळीबा कटाळे (७३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, दोन मुली, दोन भाऊ बहिण जावई सुना नातवंडे असा परिवार आहे. कै. भाउसाहेब कटाळे हे सुप्रसिध्द उद्योजक सतिष यांचे वडील तर माजी नगरसेविका ताराबाई गणपत जपे यांचे व्याही, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी दिपक […]

Read More

भाउसाहेब कटाळे यांचे निधन…

कोपरगांव प्रतिनिधी :-शहरातील गवारेनगर येथील श्री. पोपट उर्फ भाउसाहेब वाळीबा कटाळे (७३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, दोन मुली, दोन भाऊ बहिण जावई सुना नातवंडे असा परिवार आहे. कै. भाउसाहेब कटाळे हे सुप्रसिध्द उद्योजक सतिष यांचे वडील तर माजी नगरसेविका ताराबाई गणपत जपे यांचे व्याही, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी दिपक […]

Read More

नागरिकांच्या जीविताशी खेळू नका, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू भाजप, शिवसेना व मित्रपक्षांचा नगर परिषद प्रशासनाला इशारा…

कोपरगाव प्रतिनिधी:- शहरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून, संजयनगर, हनुमाननगर, आयेशा कॉलनी या भागातील तीन लहान मुलांना आज सकाळी मोकाट कुत्र्यांनी चावा घेऊन गंभीर जखमी केले. यापूर्वीही अनेक भागातील नागरिक मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात व मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करण्यात नगर परिषद प्रशासन साफ अपयशी ठरले आहे. […]

Read More