अखेर भाजपच्या मागणीला यश; छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते लक्ष्मीनगरपर्यंत भूमिगत गटारीचे काम सुरू…
कोपरगाव प्रतिनिधी:- शहरातील धारणगाव रोडवरील छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते लक्ष्मीनगरपर्यंत भूमिगत गटारीचे काम नगरपालिका प्रशासनाने हाती घेतले असून, भाजपच्या माजी नगरसेविका वैशालीताई विजय आढाव यांनी केलेल्या मागणीवरून या भूमिगत गटारीचा आकार वाढविण्यात आला आहे. या भूमिगत गटारीची साईज ३६ इंच प्रस्तावित होती. आता भाजपच्या मागणीवरून या भागात आवश्यक त्या ठिकाणी ४८ इंच या आकाराची […]
Read More