स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी सर्वच क्षेत्रात तरबेज असणे गरजेचे:- सौ.चैतालीताई काळे…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मुलांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी लायन्स, लिनेस व लिओ क्लब ऑफ कोपरगावने बिजनेस एक्स्पो व सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांच्यातील कला गुणांना विकसित होण्यास मदत होणार आहे. पालकांनी देखील मुलांवर अभ्यासाचे अधिकचे दडपण न देता त्यांच्या आवडीचे छंद जोपासले पाहिजे. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. […]

Read More

कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील शेतकऱ्यांचे पशुधन चोरी करणाऱ्या आरोपींना पोलीसांनी केले 04 तासात जेरबंद…

कोपरगाव प्रतिनिधी:-दिनांक 13/03/2023 रोजी 22/00 ते दिनांक 14/03/2023 रोजी 02/30 वा. दरम्यान कोपरगाव तालुका पोलीस हद्दीतील रवंदा गावचे शिवारातुन शेतकरी सौ. शालिनी संजय कदम वय 47 वर्षे रा.रवंदा ता कोपरगाव मालकीची तांबडया रंगाची शेळी (पशुधन) 10,000/-रु. कि. कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. त्याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाणे गु.र.नन. 132/2023 भा.द.वि.क. 379 प्रमाणे गुन्हा दाखल […]

Read More

मनरेगा कडून ग्रामीण भागाच्या विकासासाठी २.३० कोटी निधी मंजूर:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी नियोजन विभाग रोजगार हमी योजना (मनरेगा) विभागाकडे सादर केलेल्या प्रस्तावांना मंजुरी मिळून ग्रामीण भागाच्या अंतर्गत रस्त्यांसाठी २ कोटी ३० लक्ष निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.मतदार संघातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या बहुतांश रस्त्यांना निधी मिळवून या रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावले […]

Read More

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांनी लायन्स, लिनेस व लिओ क्लब ऑफ कोपरगाव आयोजित ‘कोपरगाव बिजनेस एक्स्पो व सांस्कृतिक महोत्सव २०२३’ ला भेट…

कोपरगाव प्रतिनिधी:-अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका, मा.सौ. चैतालीताई काळे यांनी लायन्स, लिनेस व लिओ क्लब ऑफ कोपरगाव आयोजित ‘कोपरगाव बिजनेस एक्स्पो व सांस्कृतिक महोत्सव २०२३’ ला भेट दिली. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष परेशजी उदावंत, सेक्रेटरी बाळासाहेबजी जोरी, खजिनदार अंकुशजी जोशी, लिनेस क्लबच्या चार्टर्ड मल्टिपल प्रेसिडेंट डॉ. वर्षाताई झंवर, अध्यक्षा डॉ. अस्मिताताई लाडे, सेक्रेटरी अंजलीताई […]

Read More

नाटेगांव सरपंचपदी कोल्हे गटाचे जयवंत मोरे यांची बिनविरोध निवड…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील नाटेगांव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कोल्हे गटाचे जयवंत बाबासाहेब मोरे यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे यांनी काम पाहिले. या निवडीबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी अभिनंदन केले.श्री. जयवंत मोरे […]

Read More

विरोधी पक्षाचा आमदार असूनही आ. आशुतोष काळेंनी साडे पाचशे कोटी मिळविल्याचे विरोधकांकडून अप्रत्यक्षपने स्वागत…

कोपरगाव प्रतिनिधी :- राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात कोपरगाव विधानसभा मतदार संघासाठी जवळपास ५५२ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हि मतदार संघाच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब असून आ. आशुतोष काळे यांच्या धडपडीमुळे हे सर्व शक्य झाले आहे. याचे पारंपारिक विरोधकांकडून देखील अप्रत्यक्षपणे स्वागत करण्यात आले आहे.कोपरगाव तालुक्यातून राज्याच्या तिजोरीत हजारो कोटीचा महसूल जातो. त्या बदल्यात राज्य […]

Read More

संजीवनी अभियांत्रिकीच्या महाविद्यालयाच्या चार विध्यार्थ्यांची एमएस साठी परदेशात निवड:- श्री अमित कोल्हे…

संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाची उपलब्धीकोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाच्या प्रयत्नाने संजीवनीच्या चार विध्यार्थ्यांची कॅनडा व अमेरिकेमधिल विद्यापीठांमध्ये एमएस (मास्टर ऑफ सायन्स-अभियांत्रिकी मधिल पदव्युत्तर पदवी) शिक्षणासाठी निवड झाली असुन या निवडीमुळे संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने आपले स्थान आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे, दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या पुर्ण खर्चासाठी त्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती […]

Read More

स्व. हिरालालजी लाडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली:- नारायण अग्रवाल…

सोमवार दिनांक १३ मार्च २०२३ रोजी स्व. हिरालालजी लाडे यांचे प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाल्याची बातमी समजली. स्वर्गीय भाऊंनी 30-40 वर्षांपूर्वी आपल्या भेळभत्याचा व्यवसायाची सुरुवात केली. प्रथम आठवडे बाजारात गणेश भेळ प्रसिद्ध झाली. सुरुवातीच्या काळात एसटी स्टँड समोर भेळेचा स्टॉल होता. व्यावसायिक कसोटी, प्रामाणिकपणा, उत्कृष्ट क्वालिटी च्या जोरावर केवळ कोपरगाव शहरातच नाही तर नगर जिल्हा […]

Read More

हा सन्मान समता परिवारातील महिलांचा:- सौ.स्वाती संदीप कोयटे…

कोपरगाव प्रतिनिधी:- महाराष्ट्रात कोयटे परिवाराने सहकार, शैक्षणिक, सामाजिक कार्यातून नावलौकिक मिळविलेला आहे. महाराष्ट्रातील वेग – वेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये कोयटे परिवार नेहमीच सहभागी होत असतो.विविध पदांवर काम करताना समता परिवाराचे मोलाचे मार्गदर्शन मिळत असते.त्यामुळेच आज समता इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थी केंद्रित शाळा म्हणून नावारूपाला आली असून देश,परदेशातील विद्यार्थी शिक्षण घेत आहे.समता परिवारामुळे मला हा सन्मान मिळाला आहे […]

Read More

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय स्वागतार्ह :- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:–कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे मानले आभारकोपरगाव : बाजारात कांद्याचे दर घसरल्यामुळे संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने कांद्याला ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. भाजपच्या […]

Read More