भाउसाहेब कटाळे यांचे निधन…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी :-
शहरातील गवारेनगर येथील श्री. पोपट उर्फ भाउसाहेब वाळीबा कटाळे (७३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, दोन मुली, दोन भाऊ बहिण जावई सुना नातवंडे असा परिवार आहे. कै. भाउसाहेब कटाळे हे सुप्रसिध्द उद्योजक सतिष यांचे वडील तर माजी नगरसेविका ताराबाई गणपत जपे यांचे व्याही, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी दिपक जपे यांचे सासरे होत. त्यांच्या निधनाबद्दल विविध स्तरातील मान्यवरांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *