गौतम पब्लिक स्कूलमध्ये इंटर हाऊस स्पर्धा…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलमध्ये संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी इंटर हाऊस स्पर्धा आयोजित केल्या जातात. याहीवर्षी ११ सप्टेंबर रोजी हॉकी मैदानावर या स्पर्धांचा शानदार उद्घाटन सोहळा पार पडला. शाळेचे सर्व विद्यार्थी चार हाऊस मध्ये विभाजित करून १४ व १७ वर्ष वयोगटात चित्त थरारक […]
Read More