
कोपरगाव प्रतिनिधी:-
श्री मारुती मंदिर ट्रस्ट, गांधीनगर व लोकसहभाग यांचे वतीने शहरातून वाहणारी गंगा गोदावरी मातेची महाआरतीचे श्रावणी सोमवार दिनांक ११/०९/२०२३ रोजी सायं. ७ वाजता महंत रमेशगिरी महाराज, राष्ट्रसंत सदगुरु जनार्दन स्वामी महाराज मौनगिरी मठाधिपती यांचे हस्ते करावयाचे आयोजीत केले आहे.
तरी आपण सदर महाआरतीस गोदावरी तिरी (मोहनिराज नगर घाटावर) सायं. ७ वाजता उपस्थित राहून या महाआरतीचा लाभ घ्यावा
