श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात जागतिक प्रथमोपचार दिन उत्साहात संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव येथील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात ९ सष्टेंबर हा दिवस जागतिक प्रथमोपचार दिन म्हणून साजरा करण्यात आला.कोपरगाव येथिल डॉ. गोपालकृष्ण जगदाळे यांनी विद्यार्थींना मार्गदर्शन केले.त्यांनी स्लाईड शो द्वारे प्रथमोपचार का व कसा करावा याची माहीती सांगितली.प्रथमोपचार अनेकांना जीवदान देवु शकते.चक्कर येऊन खाली पडणे,बेशुद्ध होणे, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होणे,मोठ्या प्रमाणात भाजणे,विजेचा धक्का,झटके येणे,पाण्यात बुडणे ,साप, विंचू, […]
Read More