गांव खेडयातच वैद्यकिय उपचारांची सेवा देण्यात संजीवनी कटीबध्द:- साहेबराव कदम…
कोपरगांव प्रतिनिधी:-गोर गरीब वंचित तसेच अबाल वृध्दांना तालुक्याच्या ठिकाणी जाउन उपचार घेणे अडचणीचे ठरते त्यासाठी वाड्या- वस्त्या, तांडे, गांव खेडयातच वैद्यकिय उपचारांची सेवा देण्यांत शंकरराव कोल्हे आर्युवेद महाविद्यालय कटीबध्द असल्याचे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष साहेबराव कदम यांनी केले.तालुक्यातील रवंदे येथे संजीवनी युवा प्रतिष्ठान व संजीवनी कॉलेज ऑफ आयुर्वेदा व रिसर्च […]
Read More