व्यापारी नारायणशेठ अग्रवाल यांची नात कु.साची विरेश अग्रवाल हिस दहावी सी.बी.एस.सी मध्ये 96% गुण मिळवून उत्तीर्ण, सर्व स्तरातून कौतुक…
कोपरगाव प्रतिनिधी:-उभ्या महाराष्ट्रात नावाजलेल्या संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डी या शाळेतली विद्यार्थिनी कु.साची वीरेश अग्रवाल हिला दहावी सी.बी.एस.सी मध्ये 96% मार्क मिळाले या अभूतपूर्व यशामुळे तिचे सर्वत्र स्वागत होत आहे.इंग्लिश व आयटी या विषयांमध्ये 100 पैकी 100 मार्क मिळवून ती कौतुकास पात्र ठरली आहे. या यशाबद्दल बोलताना कु.साची म्हणाली डॉ.मनालीताई अमित दादा कोल्हे यांचे सक्रिय मार्गदर्शन […]
Read More