आमदार आशुतोष काळेंच्या मागणीला यश,गोदावरी कालव्यांना उन्हाळी अंतिम आवर्तन मिळणार शेतकऱ्यांना मोठा दिलासा… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- यंदाच्या तीव्र उष्णतेचा फटका फळबागा, चारा पिके व ऊस शेतीला बसू नये यासाठी गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामातील सिंचनाचे अंतिम आवर्तन सोडावे अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्या […]

Read More

वाकडीच्या संभाजीनगरसाठी स्वतंत्र स्मशानभूमीसाठी १० गुंठे जागा मंजूर;आमदार विवेक कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश…. कोपरगाव प्रतिनिधी:-राहाता तालुक्यातील वाकडी गावांतर्गत नव्याने निर्माण झालेल्या संभाजीनगर या महसुली गावासाठी स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वाकडी ग्रामस्थांच्या मागणीनुसार आमदार विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर स्मशानभूमीसाठी १० गुंठे शासकीय […]

Read More

फळबाग उत्पादक सहकारी संस्थांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत समावेश करावा :- आमदार आशुतोष काळे… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आर्थिक अडचणीत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महायुती शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मात्र या कर्जमाफीचा फायदा कोपरगाव मतदार संघातील काही फळबाग उत्पादक सहकारी संस्थांना होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शासनाने […]

Read More

कोपरगावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापन दिन साजरा; स्व. अजितदादांचा विचार घेऊन पक्ष पुढे नेण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-देशातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापन दिन कोपरगाव येथे राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अशोकराव काळे यांनी पक्षाचा […]

Read More

देर्डे-कोऱ्हाळे येथे एसटी बस थांब्यास मंजुरी; स्नेहलता कोल्हेंकडून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार… कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील देर्डे-कोऱ्हाळे येथे एसटी बस थांब्यास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून अधिकृत मंजुरी मिळाल्याची माहिती मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.कोपरगाव तालुक्यातून प्रवासी शिक्षण, नोकरी, वैद्यकीय उपचार तसेच विविध कामांसाठी मुंबई, पुणे, नाशिक, शिर्डी व अहिल्यानगर येथे जात […]

Read More

ठराविक पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे नव्हे, तर लोकसेवक म्हणून काम करा पंचायत समितीच्या जनता दरबारात आ. आशुतोष काळेंचे अधिकाऱ्यांना खडे बोल… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- तुम्हाला शासनाकडून मिळणारा पगार जनतेने दिलेल्या करातून केला जातो त्यामुळे ठराविक पक्षाच्याच नागरीकांची कामे करू नका. तुम्ही जनतेचे सेवक आहात,तुमच्याकडे जो आपली अडचण घेवून येईल, आपले काम घेवून येईल त्यांना मदत करून […]

Read More

ठराविक पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे नव्हे, तर लोकसेवक म्हणून काम करा पंचायत समितीच्या जनता दरबारात आ. आशुतोष काळेंचे अधिकाऱ्यांना खडे बोल…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- तुम्हाला शासनाकडून मिळणारा पगार जनतेने दिलेल्या करातून केला जातो त्यामुळे ठराविक पक्षाच्याच नागरीकांची कामे करू नका. तुम्ही जनतेचे सेवक आहात,तुमच्याकडे जो आपली अडचण घेवून येईल, आपले काम घेवून येईल त्यांना मदत करून त्यांच्या अडचणी सोडवा. येणाऱ्या सर्व नागरीकांची कामे लवकरात लवकर कशी होतील याची काळजी घ्या, ठराविक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम […]

Read More

शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही :- आमदार सत्यजीत तांबे…

२५ मे २०२६ पासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा…कोपरगाव प्रतिनिधी:-राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये सुरू असलेल्या अंधाधुंदी, गोंधळ आणि प्रशासकीय कामकाजाविरोधात आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त यांना पत्र दिले. उत्तर महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर झाल्याचं नमूद करत तात्काळ ठोस उपाययोजना न झाल्यास २५ मे २०२६ पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला. […]

Read More

नागपूर विद्यापीठाच्या विस्तार व शिक्षणपरिषदेवर राजेश परजणे यांची नियुक्ती…

कोपरगांव प्रतिनिधी:-नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या (माफसू) विस्तार व सतत शिक्षण परिषदेवर महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे माजी अध्यक्ष व कोपरगांव येथील गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश नामदेवराव परजणे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु यांच्या कार्यालयाकडून श्री […]

Read More

कोपरगाव मतदारसंघात नाला खोलीकरणाच्या कमाला वेग; मे अखेर पर्यंत होणार काम पूर्ण :- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-जलयुक्त शिवार उपक्रम अंतर्गत आर्ट ऑफ लिव्हिंग व मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत असून या उपक्रमांतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातून कोपरगाव आणि राहाता तालुक्यातील ४७ गावांची निवड झाली आहे. यामध्ये कोपरगाव तालुक्यातील २३ आणि राहाता तालुक्यातील २४ गावांचा समावेश आहे. यातील कोपरगाव तालुक्यातील १८ गावांमध्ये जलयुक्त शिवारचे काम पूर्ण […]

Read More