महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे कृतीतून आचरण ही काळाची गरज :- विवेकभैय्या कोल्हे…
कोपरगाव प्रतिनिधी:-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा मूलमंत्र आजही तितकाच प्रेरणादायी आहे. त्यांनी भारतीयांना सर्वधर्मसमभावाचा अधिकार दिल्यामुळे देशात शांतता, सलोखा आणि प्रगतीचा मार्ग कायम राहिला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे कृतीतून आचरण करणे आवश्यक आहे,ती काळाची गरज आहे असे प्रतिपादन युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केले आहे. कोपरगाव शहरात […]
Read More