
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज मनसे नेते
देविदासभाऊ खेडेकर
हे कोपरगाव मध्ये आले असता कोपरगाव मनसे शहराध्यक्ष सतिश आण्णा काकडे यांना सदिच्छा भेट दिली.
या वेळी त्यांचा कोपरगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतिने सत्कार करण्यात आला
तसेच त्यांना
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मनसे शुभेच्छा देण्यात आल्या
सतिश आण्णा काकडे
कोपरगाव मनसे शहराध्यक्ष
हिंदु सम्राट संघटना कोपरगाव
गिताई प्रतिष्ठान कोपरगाव
महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर व तालुका.

