
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त कोपरगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती व गुरूकूल परीवार कोपरगाव च्या वतीने सन्मान सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी कोपरगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मा.डॉ. अरूण गव्हाणे साहेब, मा.नानासाहेब जवरे साहेब, मा.लक्ष्मणराव वावरे साहेब, मा.रोहित टेके साहेब, मा.मनोज जोशी साहेब,मा.शंकर दुपारगुडे साहेब, मा.सिद्धार्थ मेहेरखांब साहेब,नानासाहेब शेळके साहेब,शैलेश शिंदे साहेब,संतोष जाधव साहेब,युसुफभाई रंगरेज साहेब,योगेश डोखे साहेब,मोईन खान साहेब,लक्ष्मण जावळे साहेब,मधुकर वक्ते साहेब,संजय भारती साहेब,अनिल दीक्षित साहेब,रवींद्र जगताप साहेब,शामराव गवंडी साहेब,ससाणे साहेब,हेमचंद्र भवर साहेब उपस्थित होते.
यावेळी शिक्षक समिती व गुरुकुल मंडळ परीवाराचे श्रीराम तांबे,अशोक कानडे,दत्ता गरूड,लक्ष्मीकांत वाडीले,ज्ञानेश्वर सैंदाणे,नवनाथ सूर्यवंशी ,अनुज ढुमणे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी श्रीराम तांबे व अशोक कानडे,सुनीता इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता गरूड सर यांनी केले.आभार लक्ष्मीकांत वाडीले यांनी मानले.
