
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २०५२९२ झाल्या असुन १४६३० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४३०९ आहे तर उपचार सुरू असलेले ९९ आहे व मयत झालेले २२२ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.११ ऑक्टोबर २०२१ आज १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ७४२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ०० रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील २ पुढीलप्रमाणे:-
टाकळी २
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह २ आहे.
आज नगर येथे ७७९ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
