शुभांगी सिल्क साडी आणि बुटीक यांच्यातर्फे गणेशोत्सवाच्या काळात गवर माझी देखणी ही स्पर्धा राबविण्यात आली होती या स्पर्धेत ४ जण विजेते असुन सर्वांचा भरघोस प्रतिसाद लाभला:- शुभांगी थोरात…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
शुभांगी सिल्क साडी आणि बुटीक यांच्यातर्फे गणेशोत्सवाच्या काळात गवर माझी देखणी ही स्पर्धा राबविण्यात आली होती या स्पर्धेसाठी भरपूर स्पर्धकांनी भाग घेतला. भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांचे आमच्या परिवाराकडून हार्दिक स्वागत, या स्पर्धेत घरच्या गणपती सजावट मधील नटलेली गवर तिचा फोटो शुभांगी साडी आणि बुटीक च्या फेसबुक पेजवर डाऊनलोड करायचा होता, आणि स्पर्धेचा निकाल स्पर्धकांच्या कडेच दिला गेला होता. म्हणजे लाईक्स आणि कमेंट्स यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येणार होता. 18/9/2021 तारखेच्या रात्री 12 पर्यंत येणारे लाईक आणि कमेंट यांची बेरीज करून हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
सतत वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज महिलांच्या कलागुणांना वाव आणि फॅशन जगतातील नवनवीन गोष्टी आपल्याला शुभांगी सिल्क साडी आणि बुटीक यांच्या माध्यमातून मिळत असतात, आणि आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार आपण सतत आमच्या सोबत असता सर्वांचे आमच्या परिवारातर्फे खूप खूप धन्यवाद.

प्रथम विजेती 1
श्यामली मानसिंग पाटील
Likes 166
Comments = 136 x 2 = 272
Total. = 438

द्वितीय विजेती 2
भाग्यश्री इंगवले
Likes = 196
Comments = 62 x 2 = 124
Total = 320

तृतीय विजेती 3
सुहासिनी रोहित पाटील
Likes = 122
Comments = 68 x 2 =136
Total = 258

चतुर्थ विजेता 4
राजस खांडके
Likes = 83
Comments= 51 x 2 = 102
Total = 185

गणपती बाप्पा मोरया शुभांगी सिल्क साडी आणि बुटीक रेस कोर्स नाका संभाजीनगर कोल्हापूर 9850977645
पिन कोड 416012

विजेते स्पर्धकांचे खूप खूप अभिनंदन

https://m.facebook.com/story.php?story_fbid=4415158235200347&id=2154245537958306

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *