“महाराष्ट्रीयन वाडा” गणपती आरास २०२१ “फडांचा राजा..!!”

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
“महाराष्ट्रीयन वाडा” गणपती आरास २०२१ “फडांचा राजा” (वर्ष २३ वे)
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्ही पूर्णपणे इको फ्रेंडली डेकोरेशन घरी बनवले आहे.
ह्या वर्षी पुण्यातील ढेपे वाड्याची पारंपरिक आरास साकार केली आहे


7×5 फूट size मध्ये हा सकार केला आहे पूर्णपणे पुठ्यामध्ये हा वाडा बनवलेला आहे.
क्लासिक मराठा आर्किटेक्चरला सर्वात विस्तृत आणि समृद्ध स्वरूपात जतन आणि प्रोत्साहन करणे फार गरजेचे आहे.
ढेपेवाडा ही एकमेव नवीन रचना आहे जी गेल्या 200 वर्षात मराठा आर्किटेक्चरवर आधारित आहे.
गोष्टींना परिप्रेक्ष्यात ठेवण्यासाठी, मराठा वास्तुकलाचा 350 वर्षांचा इतिहास जवळजवळ 1641 पासून सुरू होतो. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वाडा संस्कृती आणि एकत्र कुटुंब पद्धतीस चालना देते.
ह्याला अनुसुरून आणि ही संस्कृती जतन व्हावी ह्याला अनुसुरून ह्या वर्षीची आरास साकारलेली आहे. नाव – विशाल व वैभव दत्तात्रय फड
पत्ता – सातपूर ,अशोक नगर ,नाशिक
फोन नं. – 8421039619

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *