कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२ सप्टेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले १४ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ३३ आहे तसेच मयत ०० आहेत…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १५९३७७ झाल्या असुन १३७७२ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३३८०आहे तर उपचार सुरू असलेले १७७ आहे व मयत झालेले २१५ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.२ सप्टेंबर २०२१ आज १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ५५२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १३ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १४ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ६ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील १३ पुढीलप्रमाणे:-
निवारा २, महादेव नगर को.३, अपेगाव ३, यशवंत चौक को.१, जवळके १, रांझणगाव १, मायगाव देशमुख १ , मंजूर १.
तर नगर येथील १४ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
कोकमठाण ३, कोपरगाव २, जवळके २, बेट १, माहेगाव देशमुख १, सम्यक नगर को.१, अपेगाव १, पोहेगाव २, टाकळी १,
खाजगी लॅबमधील ६ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
सडे १, कोपरगाव २, मुर्शतपुर १, लौकी १, जवळके १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ३३ आहे.
आज नगर येथे ४७५ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच १ मयत कोकमठाण को.१

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *