

कोपरगाव प्रतिनिधी:- दि.२४ सप्टेंबर रोजी रोजी मला शिर्डी पोलीस स्टेशन येथून फोन आला एक मुलगा सापडला आहे तेव्हा मी तेथे पोहोचलो असता समजले की साई मंदिर परिसरात सा.5 वा बेवारस मुलगा सापडला वय अंदाजे 5 वर्ष असावे नाव हेमंत दीपक घोरपडे असे सांगतो व मला मोठया गाडीतून सोडले असे सांगत आहे बाकी काही सांगता येत नाहीं तेव्हा कायदेशीर पूर्तता करून त्याला साईआश्रया परिवारात दाखल करून घेतले तरी आपण ही पोस्ट फॉरवर्ड करा जेणे करून त्याचे पालक अथवा नातेवाईक मिळून येतील


पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करत आहे तरी साईबाबांच्या कृपाशीर्वादाने त्या लेकराला साईआश्रय मिळाला आहे ओम साई राम साईसेवक:- गणेश दळवी
मो – 9637549300
9421534001
