
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १०१०६१ झाल्या असुन १२५४४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२२३६ आहे तर उपचार सुरू असलेले १०२ आहे व मयत झालेले २०६ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.७ जुलै २०२१ आज १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ५२४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २१ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ०० रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील २२ पुढीलप्रमाणे:-
निवारा को.१
गजानन नगर को.१
खडकी २
स्वामी समर्थ नगर को.१
साईसिटी को.१
ओमनगर को.१
शहाजापुर २
जेऊरपाटोदा को.१
दहिगाव बोलका को.८
अपेगाव १
तळेगाव २
तर नगर येथील १ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
शिंगणापूर को.१
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह २२ आहे.
आज नगर येथे ५०३ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच १ मयत अपेगाव १.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
