श्री. सुनिलशेठ बोरा यांच्या धर्मपत्नी कै.कल्पनाभाभी सुनिल बोरा यांना पवित्र व्रत असलेले ‘संथारा व्रत’ ने दुःखद निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली:- भाजपा कोपरगाव…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील नावाजलेले कापड व्यापारी व सामाजीक उपक्रमात कायम सहभागी असलेले
मा श्री सुनिलशेठ बोरा यांच्या धर्मपत्नी
कै.कल्पनाभाभी सुनिल बोरा
याना पवित्र व्रत असलेले ‘संथारा व्रत’ ने दुःखद निधन झाले
“ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो”

दुःखाकित….
भारतीय जनता पार्टी कोपरगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *