
कोपरगाव प्रतिनिधी:- सेवा निकेतन काॅनव्हेट स्कूल आयोजित शालेय
फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन स्पर्धा या शालेय स्पर्धेत निलेश काकडे यांची मुलगी
श्रावणी निलेश काकडे
हिने पहिला क्रमांक
तर मुलगा देवा निलेश काकडे यांने तिसरा क्रमांक
मिळविल्या बद्दल हार्दिक अभिनंदन..!
आमच्या मुलांना व्यासपिठ निर्माण करुन मुलांचे मनोबल वाढविणाऱ्या
सेवा निकेतन काॅनव्हेट स्कूल स्कुलच्या प्रन्सिपल मॅडम स्कुलचे जजस
, तसेच
अभ्यासक्रम बरोबर सांस्कृतिक कार्यक्रमा बद्दल आवड निर्माण करुन देणे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मुलांना प्रेरणा देणाऱ्या स्कुलच्या राजपाल मॅडम
या सर्वांचे मनापासून आभार, आभार, आभार…! निलेश काकडे यांनी मानले.
