साई निर्माण शैक्षणिक संस्थेत भारतीय स्वातंत्र्य दिन नुकताच संपन्न…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- १५ ऑगस्ट रोजी साई निर्माण शैक्षणिक संस्थेत भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला, यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून नुकतेच भारतीय सैन्यातून निवृत्त झालेले निमगांव येथील मेजर श्री आदिनाथ मते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

या वेळी साई निर्माण उद्योग समूहाचे चेअरमन श्री विजूभाऊ कोते, उपनगराध्यक्ष श्री सचिन भाऊ कोते, नगरसेवक श्री मंगेशनाना त्रिभुवन, श्री जगन्नाथ गोंदकर, श्री रविंद्र विलास कोते, श्री रघुनाथ सोमवंशी, श्री बबनराव सोमवंशी, साई निर्माण ग्रूपचे संचालक श्री मुन्नाभाई शहा, श्री संजय गोंदकर, श्री मच्छूभाऊ कोते, श्री गोरखभाऊ कोते, मेजर श्री सोनवणे सर, साई निर्माण करिअर ॲकॅडमीचा नुकताच भारतीय सैन्यात भरती झालेला विद्यार्थी विशाल मुर्तडक उपस्थित होते..
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साई निर्माण इंग्लिश मे. तथा ज्यूनिअर कॅालेजचे प्राचार्य श्री गणेश डांगे सर, सिनिअर कॅालेजच्या प्राचार्या सौ. आत्रे मॅडम, साई निर्माण पॅरामेडिकलचे श्री पंकज कांबळे सर, साई निर्माण करिअर ॲकॅडमीचे श्री प्रमोद कदम सर, श्री जगताप सर, पंतप्रधान कौशल्य केंद्राच्या चव्हाण मॅडम सर्व शिक्षक शिक्षिका, कर्मचारीवृंद यांनी परिश्रम घेतले..


जयसाईनाथ !! जयहिंद !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *