

कोपरगाव प्रतिनिधी:- येथील उर्दू भाषीक लेखक मौलाना यासीन मिलली लिखीत आत्मचरित्र- बचपणसे पचपण तक- या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले त्या वेळी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष आरीफ करीमभाई कुरेशी जेष्ठ नागरिक मंचाचे खानसर आणि उपस्थित मान्यवर
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना लेखक मौलाना यासीन मिलली

