
कोपरगाव प्रतिनिधी:-
अहमदनगर चे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले साहेब यांचे एक व्यक्ती एक झाड या संकल्पनेची अमलबजावणी करत शिर्डी अम्याचुअर रेडीओ क्लब च्या वतीने राहुरी प्रेस क्लब चे माजी अध्यक्ष तथा दैनिक पुण्य नगरीचे तालुका प्रतिनिधी व जेष्ठ पत्रकार संजय कुलकर्णी यांना सपत्नीक जन्मदिनाच्या निमित्ताने वृक्ष भेट देऊन शुभेच्छा देताना आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस व राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे.
