नो कंम्प्लेट डे जीवनात काहीही तक्रार नाही दिवस:- अक्षरलेखन गोरेसर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
हल्लीखुप सारे डे ‘ साजरे करण्याची आपल्याला सवयच लागली आहे . कधी मदर्स डे , कधी फादर्स डे , कधी टिचर्सडे , कधी चाकलेट डे कधी फ्रेन्डशिपडे तर कधी वुमन्स डे … वर्षभरातील जवळपास प्रत्येक दिवस कुठल्यातरी डे’साठी फिक्स केलेला आहे . जेव्हा की आपल्याकडे रम्हपाजे भारतात अशा प्रकारचे ‘ डे ‘ साजरे करण्याची आवश्यकताच नाही . कारण फक्त त्या डे च्या दिवशीच नाही . कारण फक्त त्यांडे’च्या दिवशीच नाही तर संपूर्ण वर्षभर आपण या लोकांचा सल्मान करायला पाहिजे.आदर करायला पाहिजे … आपल्याकडे खरी गरज आहे ती स्ट्रेस की डे.नो चिडचीड डे , एप्रिशिएशन डे आणि तो कम्प्लेंट डे सारखे ‘ डे साजरे करण्याची … आपण आयुष्य आनंदाने जगतच नाही.कायम कसली तरी कम्प्लेंट करीत असतो . आज काय चहात सासरच कमी होती . भाजीत मिठच जास्त होते . गाडीत पेट्रोलच नव्हते . तिथे पंखाच नव्हावा , त्याने मला विचारलंच नाही . मला बसायला खुर्ची नव्हती . त्याने मला निमंत्रणच दिलं नाही . चांगले कपडेच नाही . माझ्याजवळ अॅपलचा मोबाईलच नाही … बरंच काही नुसती कंम्प्लेट आणि कंम्प्लेट! अरे आपण कधी ‘ खुश राहणार जे आहे त्यात खुश राहता येऊ शकत नाही काय काही गोष्टी मुद्दामहून करीत नाही पणा .. आपणाच आपले Observe करूया की , आपण किती गोष्टीवर उगीचच चिडचिड करतो .. किती कंम्प्लेट करतो . किमान एक दिवस तरी नो कम्प्लेंट डे ‘ साजरा करु या … खरंतर एरवी हे ‘ डे वर्षातून एकदाच असतात … आपण मात्र नो कम्प्लेट डे अगोदर महिन्यातून एकदा मग आठवड्यातून एकदा .. आणि मग रोज साजरा करु या … बघा ‘ मजा ‘ येईल . … …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *