
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ६५६९४ झाल्या असुन ११९४८ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ११२९४ आहे तर उपचार सुरू असलेले ४६२ आहे व मयत झालेले १९२ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.१ जुन २०२१ आज ४३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ५७३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १५ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ५ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील १४ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील १५ पुढीलप्रमाणे:-
ब्राम्हणगाव २
येवला रोड १
कोपरगाव १
खोपडी ४
रांझणगाव १
वारी २
जेऊर कुंभारी १
पढेगाव २
हंडेवाडी १
तर नगर येथील ५ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
जुने पोस्ट ऑफिस को.१
चांदेकसारे २
काकडी १
धारणगाव १
खाजगी लॅबमधील १४ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
शिंगणापूर २
दत्तनगर १
पोहेगाव ३
कोळपेवाडी २
इंदिरा नगर १
गांधी चौक ३
दहेवस्ती १
बिरोबा चौक १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ३४ आहे.
आज नगर येथे ४७३ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज १ मयत
टाकळी को.१
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
