
कोपरगाव प्रतिनिधी:-
दि.8 ते 10 ऑक्टोबर रोजी गोवा येथे झालेल्या
“4 th National Youth Gmes Championship ” मध्ये-
डाॅ.सुषमा विलास आचारी कोपरगाव यांनी
Swimming मध्ये दोन Gold Medals
तर 3 km Runnig मध्ये एक Silver Medal व Trophy मिळविली आहे.
खुप खुप अभिनंदन
व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
We are proud of you…
