कोपरगाव शहरातील छोट्या, मोठ्या व्यावसायिक व्यापार्यांना , सकाळी 9 ते 5 या वेळेत विक्री करण्यासाठी मुभा द्यावी व्यापारी संघर्ष समिती ने तहसिलदार साहेब, मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले:- अंकुश वाघ…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील छोट्या, मोठ्या व्यावसायिक व्यापार्यांना , खाद्य पदार्थ गाडी धारकांना सकाळी 9 ते 5 या वेळेत विक्री करण्यासाठी मुभा द्यावी
तहसिलदार साहेब, मुख्याधिकारी साहेब
यांना निवेदन देण्यात आले


कोपरगाव शहरातील गोर गरिब दुकानदारांचे व्यवसाय दोन महीन्या पासुन बंद आहे ते लवकरात लवकर सुरळीत पणे चालू व्हावी हि विनंती करण्यात अली
कोपरगाव व्यापारी संघर्ष समिती
अध्यक्ष अंकुश वाघ उपध्याक्ष शरद त्रिभुवन
सागर कानडे,
बालाजी गोर्डे, योगेश वाणी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *