
कोपरगाव प्रतिनिधी:-
आपल्याला चटकन सुरु करता येणार नाहीत अशी यत्रंआजची छोटी छोटी मुलं काय चटकन सुरु करतात . दहा – अकरा वर्षाचा चुणचुणीतपणा पाहून आपण थक्क होतो .. किल्ल्यांच्या जुडग्यातील अचूक किल्ली पाच वर्षाच्या मुलीला लगेच सापडतेन ती आपल्याला ‘ तसं नाही हो .. म्हणत खाडकन दरवाजा उघडते … एकदा ऐकलं , की मोठमोठे मोबाईल नंबर ही हुशार मुलं क्षणात मेंदूच्या मेमरीत फीड करतात …. सोफ्याच्या रंगापासून , फ्रीजच्या कंपनीपर्यंत ती स्वताचं मत ठामपणे देऊ शकतात .. आपण आपली पीछेहाट मान्य न करता त्यांना ‘ आगावू ‘ म्हणून शक्तीनं थोपवतो … पण खरंच या बालपनाच्या सुसाट गतीला आपली प्रौढ चाल अगदी अपुरी पडते … हो .. ना …
सुलेखन – गोरे सर
9850 613612 कोपरगाव…
