
कोपरगाव प्रतिनिधी:-
ये हैं वैकसीनमैन मा.अदार पूनावाला सीरम इन्सिटटयूट ऑफ इंडियाचे मुख्यकार्यकारी आधिकारी आम्ही प्रत्येक मानवी जीवनाची काळजी घेतो आणि त्यांचा आदर करतो असे माननारे भारताचे व्हँक्सिन मॅन ‘ कोरोना सारख्या महामारीला मुळापासून नष्ट करण्यासाठी धावलेले विज्ञाननिष्ठ देवदुत.सृष्टीतील माणसाच्या मनात असलेले भितीचे सावट दूर करणारा विज्ञानवादी , ध्येयवादी महाराष्ट्रीयन उद्योजक … जागतिक कीर्तीचा ‘ आपला माणूस आपल्या विलक्षण बुद्धिसामर्थ्र्याने त्यांनी सर्व जगाला आश्वासक दिलासा दिलाय … खऱ्या अर्थानं अशी माणसं माणुस म्हणून सर्वार्थाने समृद्ध वडीलांचा वारसा विश्वासपूरीितीने वैखिक पातळीवर पोहचविणारे सर्वदूर परिचित व्यक्तिमत्त्व … अदार पूनावाला .. मानवतेच्या भल्यासाठी कोरोना महामारीचे निर्दालन करण्यासाठी मैदानात उतरलेला …. महायोद्धा अविरत संघर्षशील व्यक्तीमत्वास आमचा सलाम …

… 9850613612 गोरेसर…
