२१ मे २०२१ चा कोरोना लसीकरण अपडेट्स:- कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक क्रुष्णा फुलसौंदर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
लस साठा शिल्लक नसल्याने उद्या 21मे रोजी लसीकरण सत्र बंद राहील.
तरी नागरीकांनी गर्दी करू नये तसेच लस साठा उपलब्ध झाल्यास पुढील नियोजन कळवण्यात येईल.

अशी माहिती कोपरगाव तालुका वैद्यकीय अधीक्षक कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
लसीकरणा संदर्भातील सूचना वेळोवेळी नागरिकांना आरोग्य विभागामार्फत दिल्या जातील.
धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *