

कोपरगाव प्रतिनिधी:- आमदार मा. श्री. आशुतोषदादा काळे कोरोना या आजारातून लवकर बरे व्हावे म्हणून दि.२० सप्टेंबर रोजी येवला रोड.पठाण काँलनी. येथील पठाण मस्जिद मस्जिद्दे ए सिद्दीकी अकबर मधी. मौलाना अन्वर यांच्या उपस्थित यांच्या मार्गदर्शना खाली. आज (दुआ )करण्यात आली या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे पदाधिकारी फिरोज पठाण. सह. या भागात राहणारे मुस्लिम समाजचे प्रमुख लोक उपस्थित होते यांच्या कडून प्रार्थना करणयात आली.

