कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१८ जुलै रोजी डिस्चार्ज दिलेले १५ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २४ आहे तसेच मयत १ आहेत…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ११२०७० झाल्या असुन १२७६२ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२३९३ आहे तर उपचार सुरू असलेले १६१ आहे व मयत झालेले २०८ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.१८ जुलै २०२१ आज १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ६०५ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १२ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ३ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील १२ पुढीलप्रमाणे:-
विगनवाडी १
अंबिकानगर को.४
शंकरनगर को.१
खडकी १
मुर्शतपुर १
विवेकानंद नगर को.१
चासनळी १
मढी २
तर नगर येथील १० अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
१०५ को.१
जेऊरपाटोदा को.१
कोळपेवाडी १
पोहेगाव १
वेळापुर ३
ब्राम्हणगाव १
सम्यक नगर को.१
कान्हेगाव १
खाजगी लॅबमधील ३ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
गोकुळ नगरी को.१
दहिगाव १
धामोरी १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह २४ आहे.
आज नगर येथे २९६ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज १ मयत अन्नपूर्णा नगर को.१

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *