

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव येथे नाईक बिल्डर्स यांनी नाविन्यपूर्ण संकल्पनेतून बांधलेल्या ‘रचना स्क्वेअर’ चा उदघाटन सोहळा व निवासी इमारतीचा भूमिपूजन सोहळा आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते पार पडला.


यावेळी गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष मा.श्री. राजेशआबा परजणे, मा.श्री. विवेकजी कोल्हे, समता उद्योग समूहाचे अध्यक्ष मा.श्री. काकासाहेब कोयटे, बी.एस.एन.एल.चे अध्यक्ष मा.श्री. रवीकाका बोरावके, क्रेडाईचे अध्यक्ष मा.श्री. राजेशजी ठोळे, माजी नगराध्यक्ष मा.श्री. पद्माकांतजी कुदळे, मा.श्री. मंगेशजी पाटील, मा.श्री. संजयजी सातभाई, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा.श्री. दिनारजी कुदळे, मा.अॅड. शंतनूजी धोर्डे, मा.डॉ. दत्तात्रयजी मुळे, नाईक बिल्डर्सचे संचालक मा.श्री. प्रसादजी नाईक, पांडे बिल्डर्सचे संचालक मा.श्री. सतीशजी पांडे, मा.श्री. कल्पेशजी पांडे, मा.श्री. कौस्तुभजी पांडे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, आजी – माजी नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.

