कोपरगाव कोरोना लसीकरण अपडेट्स:- ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ. क्रुष्णा फुलसौंदर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दिनांक-13/05/2021 रोजी 45+ वयोगटातील ज्या लाभार्थींनी 25/03/2021च्या आधी (covaxin)पहीला डोस घेतला आहे त्यानांच कोव्हॅक्स चा दुसरा डोस देण्यात येणार आहे.
त्या सर्व लाभार्थ्यांनी ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे सकाळी 8:00 वाजता टोकण वाटप करण्यात येईल इतर कोणीही चौकशीसाठी गर्दी करू नये.
उद्या एकूण 120 डोस देण्यात येणार आहे तरी जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे धन्यवाद…

ग्रामीण रुग्णालय कोपरगाव

अशी माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. लसीकरणा संदर्भातील सूचना वेळोवेळी नागरिकांना आरोग्य विभागामार्फत दिल्या जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *