कोपरगाव कोरोना लसीकरण अपडेट्स:- तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोना लसिकरणासाठी आलेल्या सर्व नागरिकांची प्रथम प्रा आ केंद्राचा रजिस्टर मधे स्वतंत्र नोंदनी केली जाते. त्यांना त्यांचा नोंदणी क्रमांक दिला जातो. आशा स्वयंसेविका आपला नंबर लसिकरणासाठी आलेनंतर फोन करतील तोपर्यंत आपण प्रा आ केंद्रात लसिकरणासाठी येऊ नये असा सल्ला दिला जातो. लस प्रा आ केंद्रात प्राप्त झालेनंतर तेवढ्याच नागरिकांना फोन केला जातो. त्यामुळे नागरिकांना विनाकारण हेलपाटे मारावे लागत नाहीत आणि विनाकारण होणारी गर्दी होत नाही.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *